शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

बँकांनी विश्वासार्हता वाढवावी; सहकारमंत्री अमित शाह यांचे आवाहन; स्वत:ला अद्ययावत करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 07:49 IST

सहकार आंदोलन सव्वाशे वर्षे जुने आहे. विविध मंत्रालयांशी तुकड्यांनी जोडलेल्या या क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय असावे, अशी अनेक वर्षांची मागणी पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण करून क्षेत्राला नवसंजीवनी दिली.

नवी दिल्ली : अर्बन को-ऑप. बँकांनी स्पर्धेत टिकून आपली विश्वासार्हता वाढविण्यासाठी पळ न काढता सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःला अद्ययावत करावे, असे आवाहन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी येथे केले.

देशातील पंधराशे बँकांचा समूह, अकरा हजार शाखा, सुमारे साडेपाच लाख कोटींच्या ठेवी व साडेतीन लाख कोटींचे ऋण देणाऱ्या शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला सशक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या संरक्षक संस्थेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. 

सहकार क्षेत्राला मिळेल मानाचे स्थानसहकार आंदोलन सव्वाशे वर्षे जुने आहे. विविध मंत्रालयांशी तुकड्यांनी जोडलेल्या या क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय असावे, अशी अनेक वर्षांची मागणी पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण करून क्षेत्राला नवसंजीवनी दिली. सरकारी व्यवस्थेच्या समर्थनाने सहकार क्षेत्र वेगाने वाटचाल करून अर्थव्यवस्थेत मानाचे स्थान प्रस्थापित करेल, असा त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहbankबँक