शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Bank of Baroda चा मोठा निर्णय; 1 मार्चपासून दोन बँकांचे IFSC कोड बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 20:01 IST

Bank of Baroda : 1 एप्रिल 2019 मध्ये या दोन्ही बँकांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनिकरण झाले होते. ही प्रक्रिया 28 फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे. यानंतर विजया बँक  आणि देना बँकेचे ग्राहक कायमचे बँक ऑफ बडोदाचे ग्राहक बनणार आहेत. 

बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) ग्राहकांसाठी मोठा अलर्ट जारी केला आहे. बँकेने एक ट्विट करून 1 मार्चपासून विजया बँक  (Vijaya Bank) आणि देना बँकेचा (Dena Bank) IFSC कोड बदलणार असल्याचे म्ह्टले आहे. या दोन्ही बँकांच्या शाखांचे कोड हे 28 फेब्रुवारी 2021 पर्यंतच कार्यरत राहणार आहेत. (merge processes of Dena bank and Vijaya Bank complited by Bank of Baroda. )

1 मार्च 2021 पासून विजया बँक आणि देना बँकेसाठी नवीन आयएफएससी कोड दिले जाणार आहेत. 1 एप्रिल 2019 मध्ये या दोन्ही बँकांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनिकरण झाले होते. ही प्रक्रिया 28 फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे. यानंतर विजया बँक  आणि देना बँकेचे ग्राहक कायमचे बँक ऑफ बडोदाचे ग्राहक बनणार आहेत. 

IFSC कोड 11 आकड्यांचा असतो. सुरुवातीचे चार अक्षर बँकेचे नाव दर्शवितात. या कोडचा वापर इलेक्ट्रॉनिक पेमेंटवेळी केला जातो. IFSC Code ऑनलाईन देखील शोधता येतो. हा कोड बँक पासबुक आणि चेकबुकवरही असतो.  आता देना आणि विजया बँकेचे खातेदार नवीन कोड सोप्या पद्धतीने मिळवू शकतात असे बँकेने सांगितले आहे. जाणून घ्या कसे....

- दोन्ही बँकांच्या ग्राहकांना विलिनीकरणावेळी पत्र पाठविण्यात आली होती. यामध्ये ही माहिती दिलेली आहे. - वेबसाईटवर जाऊन QR कोड स्कॅन करून IFSC कोड मिळविता येईल. - कस्टमर केअर हेल्प डेस्क 1800 258 1700 वर संपर्क करून किंवा तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन कोड मिळविता येईल.  - तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरद्वारे MIGR ---- (जुन्या खाते नंबरचे शेवटचे चार अंक) एसएमएसद्नारे 8422009988 या नंबरवर पाठविल्यास IFSC कोड मिळविता येईल. 

31 मार्चपर्यंत नवीन चेकबुक घ्यावे...बँक ऑफ बडोदाने हे देखील सांगितले आहे की, ग्राहकांना आपल्या जवळच्या शाखेत जाऊन MICR कोड असलेले चेक बुक 31 मार्च 2021 पर्यंत घ्यावे. नवीन चेकबुकसाठी ऑनलाईनद्वारेदेखील अर्ज केला जाऊ शकतो. MICR कोड हा 9 आकड्यांचा असतो. तो चेकबुकवर दिलेला असतो.  

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक