शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बांग्लादेशने हिंदूंवरील हल्ले तात्काळ थांबवावे; इमाम ऑर्गेनायझेशनचे प्रमुख इलियासी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 21:04 IST

Bangladesh News : बांग्लादेशातील शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत.

Bangladesh News : बांग्लादेशात शेख हसीना यांचे सरकार पाडल्यानंतर सातत्याने तेथील हिंदूंवर हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. भारत आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी या घटनांचा निषेध केला आहे. असे असतानाही अद्याप हल्लेखोरांवर ठोस कारवाई झालेली नाही. अशातच, ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख इमाम डॉ. उमर अहमद इलियासी यांनीदेखील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवला आहे. 

हिंदूंवरील हल्ले थांबवाऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख इमाम डॉ.ओमर अहमद इलियासी म्हणाले की, बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा मी निषेध करतो. भारताने त्यांना नेहमीच पाठिंबा दिला आहे. आजची परिस्थिती लक्षात घेता, तिथे शांतता प्रस्तापित व्हावी. हिंदूंवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत. मी मोहम्मद युनूस यांना सांगू इच्छितो की, त्यांनी ताबडतोब गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी.

बांग्‍लादेश आर्मीने 'चिकन नेक' परिसरात तैनात केले किलर ड्रोन्स; भारत सरकार अलर्टवर

तिरंग्याचा अवमान तात्काळ थांबवावादरम्यान, पूर्वोत्तर राज्यातील त्रिपुरा गौसिया समिती या मुस्लिम संघटनेने बांग्लादेशमध्ये भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याच्या घटना त्वरित थांबविण्याची मागणी केली होती. त्रिपुरा गौसिया समितीचे अध्यक्ष अब्दुल बारिक म्हणाले की, बांग्लादेशात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अशांततेबद्दल आम्ही चिंतित आहोत. सनातन धर्म मानणाऱ्या लोकांवर सातत्याने अत्याचार होत आहेत. त्यांची मालमत्ता जाळली जात आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. बांग्लादेशात आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान होताना पाहून खूप त्रास होतोय. 

आता बांग्लादेशातील नोटाही बदलणार, नव्या डिझाइनवर काम सुरू! कारण काय?

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतHinduहिंदू