शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उसापासून निर्मित इथेनॉलवर बंदी; साखर उत्पादन घटण्याच्या शक्यतेने निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 08:44 IST

ऊसाच्या रसापासून इथेलॉनचे उत्पादन बंद करण्याच्या आदेशामुळे पेट्रोलमध्ये २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठणे कठीण होणार आहे.

नवी दिल्ली : साखरेच्या उत्पादनात घट होण्याच्या शक्यतेमुळे ऊसापासून इथेनॉल निर्मितीला सन २०२३-२४ च्या हंगामात खीळ बसली आहे. त्यामुळे या हंगामात ऊसाच्या रसापासून इथेनॉलचे उत्पादन तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने आज सर्व साखर कारखाने आणि डिस्टिलरींना दिले. 

ऊसाच्या रसापासून इथेलॉनचे उत्पादन बंद करण्याच्या आदेशामुळे पेट्रोलमध्ये २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठणे कठीण होणार आहे. इथेनॉलच्या निर्मितीमुळे मागील वर्षी  साखर उत्पादन ४१ लाख टनांनी घटले, पण आता २१ लाख टनांची भर पडून साखर उत्पादन २९५ लाख टन होण्याची शक्यता आहे.  

आदेशात काय म्हटले आहे?

साखर नियंत्रण आदेशातील खंड ४ आणि ६ अन्वये  इथेनॉल निर्मिती न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उसाचा रस आणि बी-हेवी मोलासेसपासून तयार केलेले इथेनॉल तेल विपणन कंपन्यांनी खरेदी करू नये, असेही म्हटले. सी-हेवीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला आणि मक्यापासून इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी सरकारने प्रोत्साहन दिले आहे.  

टॅग्स :sugarcaneऊस