शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रोड शोच्या वेळी फुग्यांमध्ये स्फोट; राहुल गांधी थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 19:30 IST

दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही

भोपाळ: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शो दरम्यान फुग्यांचा स्फोट झाल्यानं काही वेळ कार्यकर्ते आणि उपस्थितांमध्ये घबराट पसरली. यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणात आली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. राहुल गांधी जबलपूरमध्ये रोड शो करत असताना हा प्रकार घडला. मध्य प्रदेश दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींचा शनिवारी जबलपूरमध्ये रोड शो होता. यावेळी राहुल गाडीतून उपस्थितांना अभिवादन करत होते. यावेळी एक कार्यकर्ता फुगे घेऊन काही अंतरावर उभा होता. तर दुसरा एकजण आरतीचं ताट घेऊन राहुल गांधींच्या वाहनाजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. तितक्यात आरतीचं ताट फुग्यांजवळ आलं आणि स्फोट झाला. यामुळे काही काळ घबराट पसरली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. स्फोट होताच राहुल गांधीदेखील थोडे मागे सरकले. नेमकं काय घडलं आहे, हे काही वेळ कोणाच्याच लक्षात आलं नाही. यानंतर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस आणि एसपीजींनी परिस्थिती नियंत्रणात आणली. 'फुग्यांचा स्फोट झाल्यानंतर आम्ही परिस्थितीचा आढावा घेतला. सुरक्षेत कोणत्याही त्रुटी नव्हत्या. कोणालाही इजा झालेली नाही,' अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी अमित सिंह यांनी दिली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBlastस्फोटcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश