शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Video - हृदयस्पर्शी! नववधूने 'मन की बात' सांगताच बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचे डोळे पाणवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 15:49 IST

नववधू पंडित धीरेंद्र शास्त्रींना आपल्या मनातील गोष्ट सांगते. हे ऐकून धीरेंद्र शास्त्रींचे डोळे पाणवले.

सध्या सोशल मीडियावर बागेश्वर धामचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हि़डीओची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक नववधू पंडित धीरेंद्र शास्त्रींना आपल्या मनातील गोष्ट सांगते. हे ऐकून धीरेंद्र शास्त्रींचे डोळे पाणवले. बागेश्वर धामचा हा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

काही दिवसांपूर्वी बागेश्वर धाममध्ये अनेक जोडप्यांचे लग्न झाले होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की बागेश्वर धाममध्ये काही जोडप्यांचे लग्न होत आहे, त्यापैकी एक नववधू बागेश्वर महाराजांना तिला काय हवे आहे ते सांगत आहे. वधूने सांगितले की, "माझे वडील या जगात नसल्याने बागेश्वर महाराजांनी मला खूप मदत केली आहे." त्याचवेळी हे ऐकून धीरेंद्र शास्त्री यांचे डोळे पाणावले. 

धीरेंद्र शास्त्री यानंतर म्हणाले की, कोण म्हणत तुला वडील नाहीत, आजपासून आम्ही तुझे आयुष्यभरासाठी वडील आहोत. इथे केव्हाही या, येत राहा, फक्त आम्हीच नाही तर बागेश्वर धामसोबत जितके लोक जोडले गेले आहेत ते सर्व तुझे आहेत. आनंदी राहा मुली. यानंतर ते नवरदेला मुलीला आनंदी ठेवण्यास सांगतात, कोणतीही तक्रार नको हे ऐकून वधूच्या डोळ्यात अश्रू येऊ लागतात. बागेश्वर धामचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला असून तो व्हायरल होत आहे.

आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि लोक कमेंट करत आहेत. कमेंट करताना एका इन्स्टा यूजरने लिहिले की, 'मी आज तुम्हाला माझ्या स्वप्नात पाहिले. तिथे दुसऱ्याने लिहिले - पंडितजींनी माझे मन प्रसन्न केले. याशिवाय एकाने लिहिले की, मी जे काही बोललो ते तुमच्यासाठी कमी आहे. हा व्हिडीओ neer_4108 च्या इन्स्टा अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"