शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत चिमुरडीला डॉक्टरांनी 'मारलं'; व्हिडीओ शूटिंग सुरू होताच वेगळंच घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 11:39 IST

हात न लावताच डॉक्टरनं ४ वर्षांच्या मुलीला मृत घोषित केलं; उपस्थितांकडून संताप व्यक्त

उन्नाव: उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये डॉक्टरचा अमानवीय चेहरा समोर आला आहे. चार वर्षांच्या चिमुरडीला हात न लावताच, कोणतेही उपचार न करताच एका डॉक्टरनं मृत घोषित केलं. यावेळी आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी आक्षेप नोंदवून विरोध सुरू करताच डॉक्टरनं उपचार सुरू केले. या प्रकरणी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुलीची प्रकृती गंभीर होती. तिला जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.लग्नात दारूवरून राडा; नवरदेव भडकला, पोलीस ठाण्यात पोहोचला अन् भलताच प्रकार घडलारामापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी महिला तिच्या ४ वर्षांच्या भाचीला घेऊन डॉक्टरांकडे गेली होती. डॉ. उमेश कुमार सिंह चिमुरडीला न तपासताच मृत घोषित केलं. डॉक्टरच्या या वर्तणुकीचा तिथे उपस्थित असलेल्यांनी चांगलाच समाचार घेतला. यावेळी तिथे हजर असलेल्या काहींनी घटनेचा व्हिडीओ चित्रीत करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सतर्क झालेल्या डॉ. उमेश कुमारनं मुलीवर उपचार सुरू केले. त्यानंतर चिमुरडीला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं.या प्रकरणाची माहिती आपल्याला मिळाल्याचं मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आशुतोष कुमार यांनी सांगितलं. 'डॉ. उमेश कुमार यांचा गैरसमज झाला होता. मुलीनं डोळे फिरवले होते. तिची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र एखादा डॉक्टर रुग्णाची नाडी तपासल्याशिवाय मृत घोषित करू शकत नाही. प्रभारी अधिकाऱ्यांकडून याबद्दलची माहिती घेतली असून तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करण्यात येईल,' असं आशुतोष कुमार यांनी सांगितलं.