शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Video: स्वदेशी वस्तू विकणाऱ्या बाबा रामदेव यांच्याहाती विदेशी कार, किंमत मोठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 15:31 IST

ऑटो वार या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन बाबा रामदेव यांचा कार चालवतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे

नवी दिल्ली - स्वदेशी वस्तूंचा प्रचार करणाऱ्या आणि आपल्या विधानांमुळे चर्चेत असलेल्या बाबा रामदेव यांनी नवीन कार खरेदी केली आहे. नुकतेच आपल्या नव्या कारसह बाबा रामदेव यांनी फेरफटका मारला. त्यांचा कार चालवतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ब्राऊन कलरची लँड रोव्हर १३० Defender कार बाबा चालवताना व्हिडिओत दिसून येते. त्यामुळे, बाबांच्या ताफ्यात या नव्या कारची एंट्री झाली काय, अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.  

ऑटो वार या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन बाबा रामदेव यांचा कार चालवतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ही कार एकदम नवी कोरी असल्याने तिच्यावर नंबर प्लेट दिसून येत नाही. त्यामुळे, या गाडीचे मालक स्वत: रामदेव बाबा आहेत की नाहीत, याबद्दल खात्रीशीर माहिती मिळाली नाही. मात्र, नेटीझन्सने सोशल मीडियावर बाबा रामदेव यांनीच ही कार घेतल्याचं म्हटलंय. तर, काहींना देशी.. देशी.. म्हणणारे बाबा रामदेव यांनी विदेशी कार घेतली, असेही म्हटलं आहे. दरम्यान, बाबांनी चालवलेल्या या कारची किंमत १ कोटी ४१ लाख रुपये एवढी आहे, तर हा कारमधील ब्रिटीश कंपनीचा ब्रँड आहे.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाSocial Viralसोशल व्हायरलLand Roverलँड रोव्हरcarकार