शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाबा लगीssन... वरातीतच नवरदेवावर गोळीबार, तरीही उडवला लग्नाचा बार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 15:47 IST

खानापूर येथील रहिवासी असलेल्या बादलच्या लग्नाची वरात निघाली होती. त्यावेळी मदनगीर परिसरात वरात येताच दुचाकीवर आलेल्या

नवी दिल्ली - शहरातील मदनगीर परिसरातील एका नवरदेवावर त्याच्या लग्नाच्या वरातीतच गोळीबार करण्यात आला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. विवाहस्थळापासून 500 मीटर अंतरावर असताना 25 वर्षीय नवरदेव बादल याच्यावर गोळी झाडण्यात आली. ती गोळी त्याच्या खांद्याला लागली. त्यामुळे त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. विशेष म्हणजे 4 तासातच उपचार घेऊन नवरदेव बोहल्यावर चढला.   

खानापूर येथील रहिवासी असलेल्या बादलच्या लग्नाची वरात निघाली होती. त्यावेळी मदनगीर परिसरात वरात येताच दुचाकीवर आलेल्या दोघांनी बादलवर गोळीबार केला. त्यामध्ये गोळी बादलच्या खांद्याला लागल्याने त्यास जखम झाली. पण, वरातीतील ढोल-ताशांच्या आवाजामुळे गोळीचा आवाज मित्र किंवा वऱ्हाडी मंडळींना ऐकू आलाच नाही. त्यामुळे नवरदेव बादलने स्वत:च बग्गीतून खाली उतरून नाचणाऱ्या वऱ्हाडींना गोळी लागल्याचं निदर्शनास आणून दिले. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला तात्काळ शेजारील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. आपल्या खांद्यातील गोळी काढून म्हणजेच 3 तासांच्या उपचारानंतर  बादल पुन्हा लग्नमंडपात हजर झाले. विशेष म्हणजे त्यांनी नियोजितपणे लग्नसोहळा पार पाडला. तर, उर्वरीत सर्जरी आपण लग्नानंतर करणार असल्याचं बादल यांनी म्हटले. बादल यांच्या या निर्णयाची परसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू असून पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. 

टॅग्स :marriageलग्नFiringगोळीबारdelhiदिल्लीhospitalहॉस्पिटल