शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बाबा बागेश्वर यांच्या अनुयायानं गुगल, यूट्यूब अन् X चं टेन्शन वाढवलं, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 19:48 IST

ही याचिका रंजीत पटेल यांनी दाखल केली होती. रंजीत हे नरसिंहपूर गोटेगाव येथील रहिवासी आहेत. 

केवळ मध्य प्रदेशच नाही तर देश-विदेशातही प्रसिद्ध असलेले कथा वाचक, तसेच बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विरोधात सोशल मीडियावर सुरू असलेले वादग्रस्त व्हिडिओ आणि कमेन्टसंदर्भात जबलपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका त्यांचे आनुयायी रंजीत पटेल यांनी दाखल केली होती. रंजीत हे नरसिंहपूर गोटेगाव येथील रहिवासी आहेत. 

या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या संजय दुबे यांच्या एकल खंडपीठाने गुगल, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इतर दोन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला वादग्रस्त व्हिडिओ तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले असून नोटीस बजावत दोन आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे.

वादग्रस्त व्हिडिओ हटविण्याचे निर्देश - संबंधित व्हिडिओमुळे त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत. कारण शास्त्रानुसार, गुरूला ईश्वराचा दर्जा देण्यात आला आहे आणि त्यांच्या गुरू विरोधात सोशल मीडियावर चुकीचा कंटेन्ट चालविला जात आहे. जबलपूर उच्च न्यायालयाने याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करत फेसबुक, ट्विटरसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना बागेश्वर धाम पीठाधीश्वर आचार्य धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधातील वादग्रस्त व्हिडिओ हटविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - खरे तर, भाजपचे माजी आमदार आरडी प्रजापती ओबीसी महासभेच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना, मी बाबा धीरेंद्र शास्त्री यांना आव्हान देतो की, त्यांनी माझे भूत उतरवून दाखवावे, असे आरडी प्रजापती यांनी अपशब्द वापरत म्हटले आहे. यानंतर हे प्रकरण तापले होते. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय