शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Verdict: न्याय देणारा निकाल; भूतकाळात जे घडलं ते विसरूया; मोहन भागवतांची एकीची साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 13:47 IST

Ayodhya Verdict: या निकालाकडे कुणीही जय-पराजय म्हणून पाहू नये.

ठळक मुद्देया निकालाकडे कुणीही जय-पराजय म्हणून पाहू नये. देशवासीयांनी घटनेच्या मर्यादेत राहून आपला आनंद व्यक्त करावा, असंही भागवत यांनी म्हटलंय.

अयोध्येतील वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी अयोध्येतच मोक्याची पाच एकर जागा द्यावी, असा ऐतिहासिक निकाल आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. या निकालाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वागत केलं आहे आणि सर्वांनाच एकत्र येण्याची सादही घातली आहे.   

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल न्याय देणारा आहे. या निकालाकडे कुणीही जय-पराजय म्हणून पाहू नये. उलट, भूतकाळात जे घडलं ते विसरून आपण सगळे  एकत्र येऊ या, असं आवाहन त्यांनी केलं. देशवासीयांनी घटनेच्या मर्यादेत राहून आपला आनंद व्यक्त करावा, असंही त्यांनी म्हटलंय.

अनेक दशकं चाललेल्या अयोध्या खटल्यातील प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार झाला. सर्व पक्षांनी मांडलेल्या मुद्द्यांचं मूल्यांकन करून न्यायमूर्तींनी आणि वकिलांनी सत्य आणि न्यायाची बाजू समोर आणली त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, अशा भावना मोहन भागवत यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या. सर्व सहकारी आणि बलिदान देणाऱ्यांचं स्मरणही त्यांनी केलं. कायदा-सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी सरकारी पातळीवरून झालेले प्रयत्न आणि प्रत्येक व्यक्तीनं दाखवलेल्या सामंजस्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघSupreme Courtसर्वोच्च न्यायालय