शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या खटला : सुन्नी वक्फ बोर्ड कपिल सिब्बल यांच्या वक्तव्याशी सहमत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 23:44 IST

 अयोध्या विवादाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान या खटल्याची सुनावणी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत टाळण्याच्या कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला केलेल्या विनंतीशी सुन्नी वक्फ बोर्डाने सहमती व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली -  अयोध्या विवादाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान या खटल्याची सुनावणी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत टाळण्याच्या कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला केलेल्या विनंतीशी सुन्नी वक्फ बोर्डाने सहमती व्यक्त केली आहे. कपिल सिब्बल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद झाल्यावर सुन्नी वक्फ बोर्डाने सिब्बल यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला वेगळे केले होते. मात्र आत त्यांनी सिब्बल यांच्या वक्तव्याला समर्थन दिले आहे. या प्रकरणी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या जफरयाब जिलानी यांनी सांगितले की, "सुप्रीम कोर्टातील चर्चेदरम्यान, मुस्लिम पक्षकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी आपल्या अशिलांच्या सांगण्यावरून खटल्याची सुनावणी टाळण्याची अपील केली होती." मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून आलेल्या या वक्तव्यानंतर अयोध्या खटल्यातील याचिकाकर्ते हाजी महबूब यांनी सांगितले की, "जर जिलानी यांना कपिल सिब्बल यांनी केलेले वक्तव्य योग्य वाटत असेल तर मीसुद्धा त्यांनी केलेल्या वक्तव्याशी सहमत आहे. याप्रकरणी याहून अधिक काही मी बोलू शकत नाही." मात्र याआधी कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यापासून लॉ बोर्डाने स्वत:ला दूर ठेवले होते.अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेला आज २५ वर्षे पूर्ण झाली. ६ डिसेंबर १९९२ रोजी ही मशीद कारसेवकांनी पाडली होती. तसेच या परिसरातील रामजन्मभूमीचा खटला सर्वोच्च न्यायालयात चालू आहे.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याkapil sibalकपिल सिब्बल