05 Aug, 20 02:01 PM
हे मंदिर केवळ ऐतिहासिक नाही, तर पुनरावृत्ती करणार आहे : मोदी
05 Aug, 20 01:56 PM
राम मंदिर आपल्या आधुनिक संस्कृतीचे, भक्तीचे प्रतिक बनेल : मोदी
05 Aug, 20 01:45 PM
तंबूमध्ये राहणाऱ्या रामलल्लाचे मोठे मंदिर बनणार : नरेंद्र मोदी
05 Aug, 20 01:38 PM
ऐतिहासिक सोहळ्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल राम जन्मभूमी ट्रस्टचे आभार : मोदी
ऐतिहासिक सोहळ्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल राम जन्मभूमी ट्रस्टचे आभार, हे माझे सौभाग्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी
05 Aug, 20 01:24 PM
मोहन भागवतांना आली लालकृष्ण अडवाणींची आठवण
अनेक जण आज प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. अनेकांना या परिस्थितीमुळे बोलवता आले नाही. लालकृष्ण अडवाणी घरी बसून हा सोहळा पाहत असतील : सरसंघचालक मोहन भागवत
05 Aug, 20 01:00 PM
राम मंदिराचे भूमीपूजन संपन्न; स्टेजवरील सोहळा सुरु होणार
05 Aug, 20 12:46 PM
अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजन सोहळा लाईव्ह इथे पहा
05 Aug, 20 12:43 PM
जगभरातून तब्बल 2.75 लाख चांदीच्या विटा पाठविल्या
जगभरातून तब्बल 2.75 लाख चांदीच्या विटा पाठविल्या, त्यापैकी जय श्री राम लिहिलेल्या केवळ 100 विटा निवडल्या. त्यातील 9 विटा भूमीपूजनस्थळी.
05 Aug, 20 12:40 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून भूमीपूजन
05 Aug, 20 12:20 PM
पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमीपूजन कार्यक्रम सुरू
05 Aug, 20 12:17 PM
राम मंदिराच्या भूमीपूजनाला सुरुवात
05 Aug, 20 12:16 PM
नरेंद्र मोदींकडून पारिजातकाचे वृक्षारोपण
05 Aug, 20 12:09 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले रामलल्लाचे दर्शन
05 Aug, 20 11:54 AM
परंपरेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले हनुमान गढीचे दर्शन
05 Aug, 20 11:38 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचले
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचले
05 Aug, 20 11:19 AM
सोलापूरात घरांवर श्री रामाचे ध्वज आणि गुढ्या उभारून घरांना तोरण
05 Aug, 20 11:13 AM
सरसंघचालक मोहन भागवत भूमीपूजन स्थळी
05 Aug, 20 10:35 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊला पोहोचले. अयोध्येला हेलिकॉप्टरने जाणार.
05 Aug, 20 10:02 AM
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयाबाहेर राम मंदिर, जय श्रीरामची रांगोळी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयाबाहेर राम मंदिर, जय श्रीरामची रांगोळी.
05 Aug, 20 10:26 AM
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रामजन्मभूमी परिसरात दाखल
05 Aug, 20 10:35 AM
अयोध्येने सर्वांना एकत्र आणले - उमा भारती
05 Aug, 20 09:44 AM
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिर भूमिपूजनासाठी लखनौहून अयोध्येला रवाना
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिर भूमिपूजनासाठी लखनौहून अयोध्येला रवाना
05 Aug, 20 09:42 AM
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिर भूमिपूजनासाठी लखनौहून अयोध्येला रवाना
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिर भूमिपूजनासाठी लखनौहून अयोध्येला रवाना
05 Aug, 20 09:42 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी अयोध्येला रवाना झाले.
05 Aug, 20 09:25 AM
आजचा दिवस ऐतिहासिक - बाबा रामदेव
05 Aug, 20 09:25 AM
अयोध्येतील राम जन्मभूमी येथे असलेली भगवान श्रीरामाची मूर्ती
05 Aug, 20 09:23 AM
बाबरी मशीद होती, आहे आणि राहील, असदुद्दीन ओवेसींचे वक्तव्य
05 Aug, 20 09:00 AM