शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येच्या राम मंदिरातील मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांना 'ब्रेन स्ट्रोक'; प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:00 IST

महंत यांना ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) आल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असूनही त्यांची प्रकृती गंभीर असल्याची रुग्णालय प्रशासनाची माहिती

Mahant Satyedra Das Health, Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांना ब्रेन स्ट्रोक म्हणजेच मेंदुचा गंभीर आजार झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सत्येंद्र दास यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGI) रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महंत सत्येंद्र दास हे ८५ वर्षांचे असून रविवारी ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) आल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सोमवारी सांगितले.

"श्री सत्येंद्र दास जी यांना स्ट्रोक आला. त्यांना मधुमेहाचाही त्रास आहे. तसेच त्यांना रक्तदाबाचाही त्रास आहे. रविवारी त्यांना SGPGI रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ते न्युरोलॉजी विभागातील हाय डिपेन्डन्सी युनिट (अतिदक्षता विभाग) मध्ये आहेत," अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात दिली. पुढे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, "त्यांची प्रकृती नाजूक असली तरीही ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यांना सर्व अवयव सध्या नीट कार्यरत आहेत. त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, त्यांच्या उपचारावर आमचे बारीक लक्ष आहे."

आचार्य सत्येंद्र दास यांच्याबद्दल...

राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास हे रामललाच्या भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत रामजन्मभूमी संकुलात रामललाची सेवा करत होते. त्यांनी छोटाशा झोपडीवजा मंडपात राहून २८ वर्षे रामललाची पूजा केली. यानंतर, त्यांनी सुमारे चार वर्षे तात्पुरत्या मंदिरात मुख्य पुजारी म्हणून रामललाची सेवा केली. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर ते मुख्य पुजारी म्हणून कार्यरत आहेत. तब्येत आणि वाढत्या वयामुळे त्यांच्यावर मंदिरात उपस्थित राहण्यासंबंधी कुठल्याही अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या नाहीत. त्यांना हवे तेव्हा ते मंदिरात येऊन सेवा करू शकतात.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य