शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंचलित ‘मॅनिक्विन’ ग्राहकांना करते सॅनिटाइझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 05:59 IST

कोरोनापासून बचावासाठी भन्नाट शक्कल

चेन्नई : कोरोना संसर्गापासून लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी साडीच्या दुकानात भन्नाट शक्कल लढविण्यात आली आहे. साडीधारी युवतीच्या मॅनिक्विनचे रूप लाभलेला यंत्रमानव ग्राहकांचे स्वागत करतानाच त्यांना सॅनिडाइझ करत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत झळकला असून तो लोकप्रिय ठरला आहे.इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमधील (आयएफएस) अधिकारी सुधा रामन यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर झळकविला आहे. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर असे शीर्षक त्यांनी दिले आहे. ही स्वयंचलित मॅनिक्विन साडीच्या दुकानात आलेल्या ग्राहकांपर्यंत जाऊन त्यांना सॅनिटाइझ करते. उद्योगपती हर्ष गोएंका यांनीही हा व्हिडीओ ट्विटरवर झळकविला आहे. गोएंका यांनी म्हटले आहे की, ही मॅनिक्विन साड्यांसाठी मॉडेलिंगही करते आणि सॅनिटायझरही पुरविते. साडीधारी मॅनिक्विन रुपातील यंत्रमानवाच्या हातात सॅनिटायझरची बाटली आहे व दुसऱ्या हातात स्क्रिन आहे. ग्राहकांना ती स्क्रिनद्वारे शोधून काढते. बाटलीतले सॅनिटायझर त्यांच्या हातावर शिंपडते.

आणखी आविष्कार शक्यसुधा रामन यांनी टिष्ट्वटर खात्यावर या व्हिडीओसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, कोरोना साथीचे निर्मूलन झाल्यानंतर तंत्रज्ञानाचे आणखी आविष्कार दिसणार आहेत. कोरोनामुळे जगात जे बदल झाले आहेत, त्याच्या अनुरूप सुविधा देण्याकरिता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या