शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

प्रथिनाधारित कोरोना लस निर्मितीसाठी अरोबिंदो फार्माचा कोव्हॅक्सशी करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 06:57 IST

covax vaccine : यासंदर्भात अरोबिंदो फार्मा या कंपनीने म्हटले आहे की, कोव्हॅक्स कंपनीची यूबी-६१२ ही पहिली प्रथिनाधारित कोरोना लस आहे.

नवी दिल्ली : प्रथिनाधारित कोरोना लस विकसित करून तिचे उत्पादन करण्याबाबत भारताच्या अरोबिंदो फार्माने अमेरिकेच्या कोव्हॅक्स या कंपनीशी करार केला आहे.यासंदर्भात अरोबिंदो फार्मा या कंपनीने म्हटले आहे की, कोव्हॅक्स कंपनीची यूबी-६१२ ही पहिली प्रथिनाधारित कोरोना लस आहे. भारत व  युनिसेफ यांच्यासाठी ही लस विकसित करण्याकामी अरबिंदो फार्मा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ही लस विकसित झाल्यास  तिच्या वितरण, विक्रीसाठी  महत्त्वाच्या देशांतील हक्कही कोव्हॅक्सने अरबिंदो फार्माला देऊ केले आहेत.  या लसीचे उत्पादन अरोबिंदो फार्माच्या हैदराबादमधील कंपनीत करण्यात येईल. सध्या अरबिंदो फार्माच्या कंपनीत कोरोना लसीच्या २२ कोटी डोसचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. मात्र, जून महिन्यापर्यंत ४८ कोटी इतके डोस बनविण्याचे लक्ष्य या कंपनीने ठेवले आहे. त्यामुळे उत्पादन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने अरोबिंदो फार्माने पावले उचलली आहेत. विविध प्रकारच्या कोरोना लसी भारतात बनल्यामुळे लसींचे उत्तम पर्याय येत्या काही महिन्यांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या