शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Atiq Ahmed Murder: अतिक हत्या प्रकरण कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पाच पोलिस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 07:01 IST

Atiq Ahmed Murder: कुख्यात गुंड अतिक अहमद व त्याचा भाऊ अश्रफ यांची गेल्या शनिवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे हत्या करण्यात आली. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शहागंज पोलिस ठाण्याचे प्रमुख अश्वनिकुमार सिंह यांच्यासहित पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. 

प्रयागराज : कुख्यात गुंड अतिक अहमद व त्याचा भाऊ अश्रफ यांची गेल्या शनिवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे हत्या करण्यात आली. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शहागंज पोलिस ठाण्याचे प्रमुख अश्वनिकुमार सिंह यांच्यासहित पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. 

अतिक व अश्रफला प्रयागराज येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. परतताना त्या दोघांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तीन हल्लेखोरांनी जवळून गोळ्या झाडून अतिक व अश्रफची हत्या केली. दोन्ही भावांच्या हातात बेड्या घातलेल्या होत्या. रुग्णालयातून कोठडीत नेत असताना पोलिसांनी नीट बंदोबस्त न राखल्याने हल्लेखोरांना वाव मिळाला व हत्या प्रकरण घडले, असे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीने म्हटले होते.  

निलंबित करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये एक पोलिस उपनिरीक्षक, तीन कॉन्स्टेबलचा समावेश आहे. अतिक, अश्रफच्या हत्येची चौकशी करण्यासाठी पोलिस आयुक्त रमित शर्मा यांनी तीन अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. हल्लेखोरांना पोलिस कोठडीअतिक अहमद व अश्रफची हत्या करणाऱ्या लवलेश तिवारी, मोहित, अरुणकुमार मौर्य या तीन हल्लेखोरांना चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश