शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

Atal Bihari Vajpayee: भारत इस्रायल संबंधांतील गुप्ततेची कोंडी फोडणारे पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 18:34 IST

इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांचे भारतात स्वागत करण्याची संधी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना मिळाली.

मुंबई- भारत आणि इस्रायल यांच्यामधील सांस्कृतीक संबंध हजारो वर्षांचे असले तरी दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध अत्यंत उशिरा प्रस्थापित झाले. भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले तर त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 1948 साली इस्रायलची निर्मिती झाली. मात्र तरिही इस्रायलबाबत फारशी स्पष्ट भूमिका घेण्यात आली नव्हती. 1992 साली भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये राजनैतिक पातळीवरचे संबंध प्रस्थापित झाले.

जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत वाजपेयी हिंदीमध्ये बोलले...

इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांचे भारतात स्वागत करण्याची संधी तत्कालीन पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांना मिळाली. अटलबिहारी वाजपेयी यांनी इस्रायल भारत यांच्या संबंधांचे द्वार खुले केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये विविध विषयांवर वेगाने आदानप्रदान होऊ लागले.

पत्रकार ते पंतप्रधानपदापर्यंतचा अटल बिहारी वाजपेयींचा राजकीय प्रवास

भारत-इस्रायल यांच्या संबंधांवर दृष्टीक्षेप१९९२ - दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित१९९७- इस्रायलचे राष्ट्रपती एझर वाइझमन यांची भारताला भेट२०००- उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांची इस्रायलला भेट२००३- इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांची भारतास भेट२००६- तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार, कपिल सिब्बल, कमलनाथ यांची  इस्रायल भेट२०१२- परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची इस्रायलला भेट२०१४- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेत्यानाहू यांची न्यू यॉर्कमध्ये भेट. २०१४- टष्ट्वीटरवर नरेंद्र मोदी यांनी हिब्रूमधून हनुक्का या ज्यू सणाच्या शुभेच्छा दिल्या, त्याला नेत्यानाहूंचा हिंदीतून प्रतिसाद२०१४- गृहमंत्री राजनाथ सिंह यांची इस्रायलला भेट२०१५- इस्रायलचे परराष्ट्रमंत्री मोशे यालोन यांची भारत भेट (पंतप्रधानांशीही संवाद)२०१५- भारताचे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांची पॅलेस्टाइन आणि इस्रायलला भेट. इस्रायलची संसद नेसेटमध्ये भाषण. असे भाषण देणारे व इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती2017 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला भेट दिली. इस्रायलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान झाले.त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 2018मध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताला भेट दिली.अटलबिहारी वाजपेयी आणि अरायल शेरॉन यांनी प्रस्थापित केलेले दोन देशांमधील सहसंबंधाचे नाते अधिकाधिक दृढ होत गेले.

हेमा मालिनीचे चाहते होते वाजपेयी, 25 वेळा पाहिला होता 'सीता और गीता' चित्रपट

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीIsraelइस्रायलprime ministerपंतप्रधान