शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : मोठा दिलासा! अश्वगंधा करणार कोरोना व्हायरस जीनचा खात्मा; BHU शास्त्रज्ञांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 15:38 IST

Corona Virus : जगात प्रथमच अश्वगंधाच्या मॉलिक्यूलचा कोरोना व्हायरसवर होणाऱ्या परिणामाचा यशस्वीपणे अभ्यास करण्यात आला आहे

कोरोनाच्या संकटात सकारात्मक माहिती समोर आली आहे. अश्वगंधाच्या मॉलिक्यूलमुळे  कोरोना व्हायरसचे जीन नष्ट करण्यात BHU शास्त्रज्ञांना मोठं यश आलं आहे. जगात प्रथमच अश्वगंधाच्या मॉलिक्यूलचा कोरोना व्हायरसवर होणाऱ्या परिणामाचा यशस्वीपणे अभ्यास करण्यात आला आहे. त्याला जर्मन पेटेंटही मिळालं आहे. वर्षाअखेरीस भारताला कोरोनाविरुद्ध मोठं शस्त्र मिळण्याची शक्यता आहे. बीएचयूच्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या टीमला तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर यश मिळालं आहे.

तीन हजारांहून अधिक मॉलिक्यूल आणि 41 वनस्पतींच्या चाचणीनंतर अश्वगंधाच्या मॉलिक्यूलने 87 टक्क्यांहून अधिक कोरोना व्हायरस नष्ट करण्यात मदत केली. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या सेंटर फॉर जेनेटिक डिसऑर्डरचे प्रो. परिमल दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, SARS-CoV-2 व्हायरसमुळे सार्वजनिक आरोग्याला जागतिक धोका निर्माण झाला आहे.

अश्वगंधापासून निघणारे सॉम्निफेरिसिन फायटोमॉलिक्युल ग्रोथ इनहिबिटर हे या व्हायरसचा सामना करण्यासाठी प्रभावी शस्त्र बनू शकतं. अश्वगंधाचा हा मॉलिक्यूल एकाच वेळी कोरोनाच्या तीन जीनचे खात्मा करण्यास उपयुक्त ठरेल. मानवी पेशींवरही त्याची चाचणी यशस्वी झाली आहे. सरकारच्या मदतीने त्याची क्लिनिकल चाचणी लवकरच केली जाईल. संशोधन टीममध्ये अनेक तज्ञांचा समावेश होता. प्रशांत रंजन, नेहा, चंद्रा देवी, डॉ.गरिमा जैन, प्रशस्ती यादव, डॉ. चंदना बसू मलिक आणि डॉ. भाग्य लक्ष्मी महापात्रा यांनी महत्त्वाचं काम केलं आहे.

संशोधन सहयोगी प्रशांत रंजन यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरसवर आतापर्यंत अश्वगंधाला अनुसरून कोणतंही काम झालेलं नाही. मानवी शरीरातील कोरोना व्हायरसचे जीन पूर्णपणे नष्ट करण्यात हा मॉलिक्यूल उपयुक्त ठरेल. मल्टी टार्गेट पध्दती असल्याने, ते जीन पूर्णपणे कार्य करू देणार नाही आणि ते संपवून टाकेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या