शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

तब्बल 6 लाख आधार कार्डची रद्दी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 06:00 IST

आधारकार्ड देशाचे नागरिक असल्याचे, तसेच इतर बाबींसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. अनेक कारणांसाठी ते मागितले जाते. मात्र, आता अनेक कारणांसाठी ...

आधारकार्ड देशाचे नागरिक असल्याचे, तसेच इतर बाबींसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. अनेक कारणांसाठी ते मागितले जाते. मात्र, आता अनेक कारणांसाठी बनावट आधार कार्डचा वापर वाढला असून, फसवणूक होत आहे. यामुळे यूआयडीएआयने कठोर कारवाई सुरू केली असून, आतापर्यंत ६ लाख बनावट आधार कार्ड रद्दीत जमा केले आहेत.

‘ते’ झाले सक्रियडुप्लिकेट किंवा बनावट आधारकार्ड तयार करणारे देशात किती मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत हे यूआयडीएआयने रद्द केलेल्या आधार कार्डच्या संख्येवरून लक्षात येईल.आणखी कठोर कारवाईइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी संसदेत माहिती देताना सांगितले की, यूआयडीएआयने ५ लाख ९८ हजार ९९९ पेक्षा अधिक डुप्लिकेट आधार कार्ड रद्द केले असून, आणखी आधार कार्ड रद्द करण्याची कारवाई सुरू आहे.आणखी कशासाठी वापर चंद्रशेखर यांनी म्हटले की, आता पेन्शन व्हेरिफिकेशनसाठीही चेहऱ्याद्वारे होणारी आधार पडताळणी केली जात आहे. आतापर्यंत एक लाख पेन्शनधारक या तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहेत.

बनावट संकेतस्थळांना नोटीसnडिजिटायझेशनच्या या जमान्यात डुप्लिकेट सर्टिफिकेटचा धंदा करून आपले खिसे भरत आहेत.nवाढती प्रकरणे पाहता केंद्र आणि राज्य स्तरावर बनावट आधार कार्ड बनवणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली.nया कारवाईचा एक भाग म्हणून यूआयडीएआयने आधारकार्डशी संबंधित सेवांचा दावा करणाऱ्या डझनभर बनावट वेबसाइटस्ना नोटीसही पाठवली आहे.nत्यांना कोणत्याही प्रकारची सेवा देण्यास बंदी घालण्यात आली आहे.

चेहऱ्याद्वारे होणार आधार पडताळणीnराज्यमंत्री चंद्रशेखर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बनावट आधार कार्ड बनवण्याच्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, त्यावर आळा घालण्यासाठी अनेक आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत.nयाअंतर्गत, आधार कार्डमध्ये एक अतिरिक्त व्हेरिफिकेशन वैशिष्ट्य जोडण्यात आले आहे. यामध्ये त्या व्यक्तीचा चेहरा लवकरच आधार पडताळणीसाठी वापरला जाणार आहे. आतापर्यंत पडताळणीसाठी बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅन घेतले जात होते.

 

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड