शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

खासदार असताना लतादीदींनी एकदाही घेतले नाही वेतन, भत्ता; इतर सुविधांनाही दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 10:39 IST

लता मंगेशकर यांना १९९९ मध्ये राज्यसभेचे सदस्यत्व मिळाले हाेते. त्या २००५ पर्यंत खासदार हाेत्या. संसदेच्या माहिती व तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या त्या सदस्य हाेत्या.

नवी दिल्ली : स्वरसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर या महान गायिका हाेत्या. तसेच त्या मनानेही तेवढ्याच माेठ्या हाेत्या. त्या कायम स्वाभिमानाने जगल्या. लता मंगेशकर या राज्यसभा सदस्य हाेत्या. सदस्यत्वाच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी एकदाही वेतन घेतले नाही. एवढेच नव्हे, तर त्यांनी खासदार म्हणून मिळणाऱ्या सुविधांचा एकदाही वापर केला नाही. लता मंगेशकर यांना १९९९ मध्ये राज्यसभेचे सदस्यत्व मिळाले हाेते. त्या २००५ पर्यंत खासदार हाेत्या. संसदेच्या माहिती व तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या त्या सदस्य हाेत्या. याशिवाय त्या माहिती व प्रसारण खात्याच्या सल्लागार समितीच्याही सदस्य होत्या. याकाळात त्यांनी एकदाही वेतन आणि काेणताही भत्ता किंवा सुविधा घेतली नाही. त्यांना खासदार म्हणून वेतनाचा धनादेश देण्यात येत हाेता. मात्र, त्यांनी ताे प्रत्येक वेळी परत केला. दिल्लीत खासदारांना मिळणारे निवासस्थानही त्यांनी घेतले नाही. मुळात त्या राज्यसभा सदस्यत्वासाठी अनुत्सुक हाेत्या. 

सन्मानार्थ टपाल तिकीटभारतरत्न स्वरसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ केंद्र सरकार लवकरच टपाल तिकीट जारी करणार आहे. केंद्रीय रेल्वे, माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका कार्यक्रमामध्ये ही माहिती दिली.

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरRajya Sabhaराज्यसभाParliamentसंसद