शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

अरविंद सुब्रमण्यन यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 4:59 AM

राष्ट्रीय आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी आपली मुदत संपण्यापूर्वीच व्यक्तिगत कारणास्तव पदाचा राजीनामा दिला असून, ते पुन्हा अमेरिकेत जाऊ न संशोधन व लिखाण करणार आहेत.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : राष्ट्रीय आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी आपली मुदत संपण्यापूर्वीच व्यक्तिगत कारणास्तव पदाचा राजीनामा दिला असून, ते पुन्हा अमेरिकेत जाऊ न संशोधन व लिखाण करणार आहेत. त्यांची मुदत आॅक्टोबरमध्ये संपणार होती. मात्र त्याआधीच पीटरसन इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सचे फेलो असणाऱ्या सुब्रमण्यन यांनी परतण्याचा निर्णय घेतला.रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन व पंतप्रधान मोदी यांचे नोटाबंदीवरून मतभेद झाले होते. त्यानंतर ते अमेरिकेत गेले. त्यांच्यापाठोपाठ निती आयोगातून बाहेर पडण्याचा निर्णय अरविंद पनगढिया यांनी घेतला. त्यांनी सोडू नये, असे प्रयत्न करणाºया मोदींनी त्यांचे कौतुकही केले होते. पण तेही अमेरिकेत निघून गेले.सुब्रमण्यन यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे अरुण जेटली यांच्या फेसबुक पोस्टमुळेच समजले. ते बुधवारी जेटली यांच्या घरी गेले. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सने आपला निर्णय सांगितला. जेटली यांनी सुब्रमण्यन यांच्या आठवणीही या निमित्ताने पोस्ट केल्या आहेत. सुब्रमण्यन अनेकदा माझ्या कार्यालयात येत, ते मला नेहमी मिनिस्टर असे म्हणत आणि बहुधा काही तरी चांगली बातमी सांगत. मी त्यांचा आभारी आहे, ते जाण्याची मला खंत आहे.>मोदी, गोयल गप्पचपंतप्रधान नरेंद्र मोदी वा हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी मात्र सुब्रमण्यन यांच्या जाण्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.मोदी त्यांच्यावर फारसे खूशनव्हते. नोटाबंदीचा आर्थिकविकास दरावर परिणाम झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. मोदी यांच्या विकासाच्या गुजरात मॉडेलविषयीही ते साशंक होते.पद स्वीकारण्यापूर्वीहीसुब्रमण्यन यांनी जेटलींच्या पहिल्या हंगामी अर्थसंकल्पावर टीका केली होती. बीफबंदीविषयी एकदा विचारता ते म्हणाले होते की, मी उत्तर दिले तर माझी नोकरी जाईल, हे तुम्हाला माहीत आहे. पण तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.>बंद खोलीत कैद असलेले (माजी?) वित्तमंत्री फेसबूकवर बातमी देतात. देशाच्या तिजोरीच्या चाव्या भाजपाच्या खजिनदाराकडे आहेत. रा. स्व. संघाचा ‘अदृश्य हात’ जहाज बुडवत असता कुशाग्र बुद्धिचे लोक सोडून चालले आहेत. दरम्यान कॅप्टन ‘नमो’ मात्र डाराडूर झोपला आहे. सर्वच विचित्र आहे.-राहुल गांधी,अध्यक्ष, काँग्रेस (टष्ट्वीटरवर)