शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 19:55 IST

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात मुख्यमंत्री कार्यालय उघडण्याची याचिकेद्वारे करण्यात आली होती.

Arvind Kejriwal Delhi High Court: दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Keriwal) तिहार तुरुंगात कैद आहेत. अशातच त्यांना तुरुंगातून सरकार चालवण्यासाठी एक ऑफीस उघडण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी करणारी याचिका दिल्लीउच्च न्यायालयात (Delhi High Court) दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली असून, याचिकाकर्ते वकील श्रीकांत प्रसाद यांना 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. 

तुरुंगात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्याची मागणी श्रीकांत प्रसाद यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकामध्ये अरविंद केजरीवालांना तिहार तुरुंगात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करुन द्यावे आमि त्यांच्याविरोधातील बातम्या थांबवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली होती.

मार्शल लॉ लावावा का? - उच्च न्यायालयदिल्ली उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्त्याला फटकारत म्हटले की, आता काय मार्शल लॉ लावायचा का? आम्ही मीडियाला त्यांचे विचार प्रसारित करण्यापासून किंवा केजरीवालांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना आंदोलन करण्यापासून रोखू शकत नाहीत. तसेच, केजरीवालांनी ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात आधीच दाखल केली आहे, त्यामुळे अंतरिम सुटकेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल, असेही त्यांनी म्हटले.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय