शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Arvind Kejriwal: गुजरातची जनता भाजपला कंटाळली, विसावदर मतदारसंघ जिंकल्यानंतर केजरीवाल यांची पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:08 IST

Arvind Kejriwal News: आम आदमी पक्षाचे उमेदवार गोपाल इटालिया यांनी जुनागढ जिल्ह्यातील विसावदर मतदारसंघातून विजय मिळवला.

या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार गोपाल इटालिया यांनी जुनागढ जिल्ह्यातील विसावदर मतदारसंघातून विजय मिळवला.  त्यांनी भाजप उमेदवार किरीट पटेल यांचा पराभव केला आहे. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये विसावदर मतदारसंघात आपने त्यांचे वर्चस्व कायम ठेवले. या विजयानंतर आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपला टोला लगावला. गुजरातमधील जनता आता भाजपला कंटाळली आहे, असे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले.

अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, "गुजरातमधील विसावदर मतदारसंघ आणि पंजाबमधील लुधियाना पश्चिम मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या दमदार विजयाबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. गुजरात आणि पंजाबमधील जनतेचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार. दोन्ही ठिकाणी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत विजयाचे अंतर जवळजवळ दुप्पट झाले आहे. यावरून असे दिसून येते की, पंजाबमधील जनता आमच्या सरकारच्या कामावर खूप खूश आहे. त्यांनी आम्हाला २०२२ पेक्षा जास्त मतदान केले. गुजरातमधील जनता आता भाजपला कंटाळली आहे आणि त्यांना आम आदमी पक्षाकडून अपेक्षा आहे. दोन्ही ठिकाणी काँग्रेस आणि भाजप दोघांनीही एकत्र निवडणुका लढवल्या. दोघांचेही उद्दिष्ट आप पक्षाला हरवण्याचे होते. पण लोकांनी दोन्ही ठिकाणी या दोन्ही पक्षांना नाकारले."

दरम्यान, डिसेंबर २०२३ मध्ये भूपेंद्र भयानी यांनी राजीनामा देऊन सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून विसावदर मतदारसंघातील जागा रिक्त होती.  १९ जून रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत विसावदर मतदारसंघात ५६.८९ टक्के मतदान झाले. तर, आज निकाल जाहीर झाला. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गोपाल इटालिया यांना ७५ हजार ९४२ मते मिळाली. तर, त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार किरीट पटेल यांना ५८ हजार ३८८ मते मिळाली. अशाप्रकारे, गोपाल इटालिया यांनी किरीट पटेल यांचा १७ हजार ५५४ मतांनी पराभव केला.

टॅग्स :PoliticsराजकारणArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप