शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 19:06 IST

Arvind Kejriwal: गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल पंजाबमधून राज्यसभेवर निवडून जाणार असल्याची चर्चा सुरू होती.

Arvind Kejriwal: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यसभेवर जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. लुधियाना पश्चिम विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत आपनेआपले राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना उमेदवारी जाहीर केली, तेव्हा असा अंदाज लावला जात होता की, जर ते जिंकले तर अरविंद केजरीवाल त्यांच्या जागी राज्यसभेत जाऊ शकतात. सोमवारी लुधियाना पश्चिम जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आले आणि संजीव अरोरा विजयी झाले.

या विजयानंतर अशी चर्चा सुरू झाली की, अरविंद केजरीवाल आता राज्यसभेवर जातील, मात्र त्यांनी स्वतः या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. मीडियाशी संवाद साधताना केजरीवाल म्हणाले, 'राज्यसभेत कोण जाणार, हे पक्षाची राजकीय व्यवहार समिती ठरवेल, पण मी जात नाहीय,' अशी स्पष्टोक्ती केजरीवालांनी दिली. दरम्यान, केजरीवालांच्या नकारानंतर आता आम आदमी पक्ष कोणाला संधी देणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

'आप'ने गुजरातचा गडही राखलालुधियाना पश्चिमसह, 'आप'ने गुजरातमधील दोन विधानसभा जागांवर (विसावदर आणि काडी) पोटनिवडणुका लढवल्या. यातील विसावामधून 'आप'चे गोपाल इटालिया विजयी झाले. २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत 'आप'ने विसावदरची जागा जिंकली होती. मात्र, त्यांचे आमदार भूपेंद्र भयानी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला पक्षाचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये सामील झाले. त्यामुळे विसावदर जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. विशेष म्हणजे, गुजरातमध्ये भाजपला २००७ पासून विसावदरची जागा जिंकता आलेली नाही.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपPunjabपंजाबGujaratगुजरातRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक 2024