शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ऑगस्ट महिन्यातच अर्थमंत्री अरुण जेटली पुन्हा स्वीकारणार पदभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 13:36 IST

तीन महिन्यांच्या दीर्घकाळानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली पुन्हा अर्थमंत्रालयाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

नवी दिल्ली- तीन महिन्यांच्या दीर्घकाळानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली पुन्हा अर्थमंत्रालयाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मंत्रालयाचे कामकाज पाहाणे शक्य नव्हते. आता पुन्हा ते या महिन्यात पदभार स्वीकारतील.2014 साली नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर अरुण जेटली यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला. त्यांच्याकडे काही काळ संरक्षण मंत्रालयाचीही जबाबदारी होती. विविध मंत्रालयांची जबाबदारी एकाचवेळी सांभाळणाऱ्या अरुण जेटली यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांनी कामातून विश्रांतीसाठी सुटी घेतली होती. आता ते नॉर्त ब्लॉकमध्ये पहिल्या मजल्यावरील कार्यालयातून पुन्हा कामकाजाला सुरुवात करतील. डॉक्टरांनी त्यांना तीन महिन्यांची विश्रांती घेण्याची सूचना केली होती. आता कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून पूर्ण स्वच्छ व सॅनिटाईज करण्यात आले आहे.शस्त्रक्रियेनंतर काही काळ विश्रांती घेतल्यावर अरुण जेटली समाजमाध्यमांवर आपली मते मांडत होते. जीएसटीसह इतर अनेक विषय़ांवर त्यांनी फेसबुकवर आपली मते मांडली आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला आहे. गेल्या वर्षी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावरही शस्त्रक्रीया करण्यात आली होती. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार पुन्हा सांभाळायला सुरुवात केली.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीministerमंत्री