शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'...तर अल्लाह शपथ भारतापासून जम्मू-काश्मीर स्वतंत्र होईल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 17:27 IST

लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तस तशी तिची रंगत वाढत चालली आहे.

नवी दिल्लीः लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तस तशी तिची रंगत वाढत चालली आहे. पुन्हा सत्तेत आल्यास जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 आणि कलम 35 ए हटवण्याचं भाजपानं जाहीरनाम्यातून आश्वासन दिलं आहे. भाजपाच्या या घोषणेनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि खासदार फारुख अब्दुल्ला यांनी गंभीर इशारा दिला आहे.जर जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवलं, तर आमच्यासाठी स्वातंत्र्य होणं अधिक सोपं जाईल, असंही अब्दुल्ला म्हणाले आहेत. त्यांना ते कलम हटवायचं आहे, त्यांना वाटतं बाहेरून माणसं आणून इथे त्यांना वास्तव करायला देऊ, आमची संख्या कमी करतील आणि आम्ही झोपा काढत राहू?, त्यांना असं वाटतं. आम्ही त्यांच्याशी दोन हात करू, 370 कलम कसं हटवतात ते पाहतोच?, अल्लाह शपथ सांगतो, जर असं झालं, तर आम्ही भारतापासून स्वातंत्र्य होऊ, असं अब्दुल्ला म्हणाले आहेत.स्वतःचं मत स्पष्ट करताना त्यांनी भाजपाला 370 कलम न हटवण्याचा सल्ला दिला आहे. भाजपानं असं काहीही करू नये, जेणेकरून तुम्ही आमच्या हृदयावर घाव कराल. असं केल्यास आम्ही भारतापासून स्वातंत्र्याचा मार्ग स्वीकारू, असंही अब्दुल्ला म्हणाले आहेत. . तत्पूर्वी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. भाजपाने आपल्या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ असे नाव दिले आहे. या जाहीरनाम्यात भाजपा कलम ३५ अ रद्द करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJammu And Kashmir Lok Sabha Election 2019जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक 2019