शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

आयएसआयसाठी काम करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 1:32 AM

पैशांसाठी तो अत्यंत गोपनीय माहिती पाकच्या गुप्तचर यंत्रणेला पोहोचवायचा.

लखनऊ : पाकिस्तानमधील एका भारतीय राजनैतिक अधिकाºयाच्या घरी स्वयंपाकी म्हणून गेली दोन वर्षे काम करताना पैशाच्या बदल्यात आयएसआयसाठी हेरगिरी करणाºया रमेश सिंह नावाच्या ३५ वर्षांच्या इसमास पोलिसांनी अटक केली आहे.पैशांसाठी तो अत्यंत गोपनीय माहिती पाकच्या गुप्तचर यंत्रणेला पोहोचवायचा. रमेश सिंह उत्तराखंडमधील पिथोरगड जिल्ह्यात राहणारा आहे. त्याला उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने लष्करी गुप्तचर व उत्तराखंड पोलिसांच्या साह्याने अटक केली. रमेशवर इस्लामाबादमध्ये राजनैतिक अधिकाºयाच्या घरात राहत असताना मायक्रोफोनद्वारे हेरगिरी करून गोपनीय माहिती आयएसआयला पुरवली, असा आरोप आहे. त्याचा मोठा भाऊ भारतीय लष्करात आहे. रमेशला अटकेनंतर न्यायालयात हजर केल्यानंतर लखनऊला तपासणीसाठी आणण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :ISIआयएसआयPakistanपाकिस्तान