शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना फेटाळला काश्मिरबाबतचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 13:58 IST

जम्मू काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा संयुक्त राष्ट्रांनी दिलेला अहवाल लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी फेटाळून लावला आहे.

 नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा संयुक्त राष्ट्रांनी दिलेला अहवाल लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी फेटाळून लावला आहे. मानवाधिकारांच्या जपणुकीबाबतचा आमचा इतिहास संपूर्ण जगाला ठावूक आहे. काही अहवाल हे विशिष्ट्य हेतूने प्रेरित असतात. काश्मीरची जनता आणि आंतरराष्ट्रीय समुहालाही मानवाधिकारांबाबतची आमची भूमिका माहित आहे. त्यामुळे या अहवालाबाबत आम्ही जास्त विचार करणार नाही.  मानवाधिकारांबाबतचे आमचे रेकॉर्ट खूप चांगले आहे.  जम्मू-काश्मीरमधील मानवाधिकारांच्या हननाबाबत संयुक्त राष्ट्रांनी गेल्या आठवड्यात अहवाल प्रसिद्ध केला होता. तसेच या प्रकरणी तपास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तपास आयोग बनवण्याचीही शिफासर केली आहे. 2016 पासून काश्मीर खोऱ्यात सुरू झालेल्या विरोधी आंदोलनांना रोखण्यासाठी भारतीय लष्कराने अधिकाधिक बळाचा वापर केला, असे या अहवाला म्हटले होते. या अहवालात हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वाणीला भारतीय सुरक्षा जवानांनी ठार केल्याचाही उल्लेख करण्यात आला होता.  तसेच काश्मीरमध्ये नागरिकांचं अपहरण, हत्या आणि हिसेंसारख्या प्रकारांच्या माध्यमातून मानवाधिकारांचं उल्लंघन सुरू असल्याचंही या अहवालातून स्पष्ट करण्यात आले होते.   दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी काश्मीरसंदर्भात दिलेला अहवाल चुकीचा आणि पक्षपाती असल्याचं भारताने म्हटले आहे. तसेच संयुक्त राष्ट्रानं एक प्रकारे आमच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेवर हल्ला केल्याचा आरोपही भारतानं केला आहे.   

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ