शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

PoK मधील लाँन्च पॅडवरून २५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत, लष्कर आणि BSF अलर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 19:22 IST

Jammu Kashmir: नियंत्रण रेषेपलिकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या लॉन्च पॅडवरून सुमारे २५० ते ३०० दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत.

नियंत्रण रेषेपलिकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या लॉन्च पॅडवरून सुमारे २५० ते ३०० दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलं सतर्क आहेत. तसेच सीमेपलीकडून कुठल्याही प्रकारच्या घुसखोरीच्या प्रयत्नाला हाणून पाडले जाईल.

बीएसएफचे महासंचालक अशोक यादव यांनी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे सांगितले की,  मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार २५० ते ३०० दहशतवादी हे लाँचपॅडवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आमच्याकडून आणि लष्कराकडून सर्व संवेदनशील ठिकाणांवर करडी नजर ठेवली जात आहे.

त्यांनी सांगितले की, बीएसएफ आणि लष्कराचे जवान हे सीमेलगतच्या भागात सतर्क आहेत. तसेच घुसखोरीचा कुठलाही प्रयत्न निष्फळ ठरवतील. आम्ही घुसखोरीचा कुठलाही प्रयत्न निष्फळ ठरवण्याबाबत निश्चिंत आहोत, असेही त्यांनी सांगितले. तर बीएसएफच्या महासंचालकांनी सांगितले की, मागच्या काही वर्षांमध्ये सुरक्षा दल आणि काश्मीरमधील लोकांमध्ये जवळीक वाढली आहे. जर लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, तर आम्ही विकासात्मक कामं अधिक उत्तमपणे पुढे नेऊ शकतो.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानBSFसीमा सुरक्षा दलJammu Kashmirजम्मू-काश्मीरPOK - pak occupied kashmirपीओकेterroristदहशतवादी