शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कॅशलेस व्यवहार करताय? तर वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 15:26 IST

पैशांची देवाणघेवाण करण्यासह ऑनलाईन वस्तू खरेदीचे व्यवहार 'कॅशलेस' करण्याच्या दृष्टीने भारत सरकारचे नियंत्रण असणा-या...

नवी दिल्ली, दि. 7 - तूम्ही 'कॅशलेस' व्यवहार करण्यासाठी भीम अ‍ॅप चा वापर करत असाल? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनापासून तुम्हाला भीम अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून मोठा कॅशबॅक मिळण्याची शक्यता आहे.नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भीम अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली होती. पैशांची देवाणघेवाण करण्यासह ऑनलाईन वस्तू खरेदीचे व्यवहार 'कॅशलेस' करण्याच्या दृष्टीने भारत सरकारचे नियंत्रण असणा-या भारतीय राष्ट्रीय भरणा कॉपोर्रेशन (एन.पी.सी.आय.) या संस्थेने भीम अ‍ॅप (भारत इंटरफेस फॉर मनी) तयार केले. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जानेवारी 2017 च्या पहिल्या आठवड्यापासून झाली होती. भीम अ‍ॅप लॉंच झाल्यानंतर आत्तापर्यंत 16 दशलक्ष युझर्सनी डाऊनलोड केलं आहे.एन.पी.सी.आय.चे व्यवस्थापकीय संचालक ए.पी होटा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला ही माहिती. आमचं सरकारसोबत बोलणं झालं आहे. 15 ऑगस्टपासून भीम अ‍ॅपच्या युजर्सला मोठा कॅशबॅक देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. भीम अ‍ॅपचा वापर वाढण्याच्यादृष्टीने कंपनीने ही ऑफर जाहीर केली आहे. या प्रस्तावाला सरकारची मंजुरी मिळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की, १५ ऑगस्टपर्यंत आम्हाला परवानगी देण्यात येईल. अशी माहिती ए.पी होटा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली.सध्या एखादा युझरने दुस-या युझरला भीम अ‍ॅप्लिकेशन वापरण्यासाठी प्रोत्साहीत केल्यास त्याला त्याबदल्यात 25 रुपये मिळतात. तर 10 ते 25 रूपयापर्यंत कॅशबॅकही मिळतोय. भीम अ‍ॅपवर यापेक्षा जास्त कॅशबॅक देण्याच्या प्रस्तावाला 15 ऑगस्ट पर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.कसं काम करतं भीमअ‍ॅप ?- अँड्रॉईड स्मार्टफोनवर लॉन्च अ‍ॅप BHIM प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा.- त्यानंतर तुमचं बँक खातं आणि त्यासोबत यूपीआय पिन तयार करा. (हा पर्याय अप डाऊनलोड करतानाचा विचारला जातो)- तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा पेमेंट अड्रेस असेल.- मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर भीम अ‍ॅपचा वापर करता येईल.- इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांचा पर्याय या अ‍ॅपमध्ये सध्या उपलब्ध आहे.