शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

April Fool 2018ः 1 एप्रिललाच का बनवलं जातं एकमेकांना मूर्ख ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 09:10 IST

1 एप्रिलचा दिवस उजाडल्यानंतर अनेकांच्या व्हॉट्सअॅपवर एप्रिल फूलचे मेसेज पाठवले जातात. अर्थात यात समोरच्याला मूर्ख बनवण्याचा हेतू असतो. परंतु 1 एप्रिललाच मूर्ख बनवण्याची प्रथा कुठून आली हे तुम्हाला माहीत आहे का ?, एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी मूर्ख का बनवलं जातं. तर त्याला कारणही तसंच आहे. एप्रिल फूल बनवण्याची प्रथा ही फ्रान्समधून उदयास आली आहे.

नवी दिल्ली-  1 एप्रिलचा दिवस उजाडल्यानंतर अनेकांच्या व्हॉट्सअॅपवर एप्रिल फूलचे मेसेज पाठवले जातात. अर्थात यात समोरच्याला मूर्ख बनवण्याचा हेतू असतो. परंतु 1 एप्रिललाच मूर्ख बनवण्याची प्रथा कुठून आली हे तुम्हाला माहीत आहे का ?, एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी मूर्ख का बनवलं जातं. तर त्याला कारणही तसंच आहे. एप्रिल फूल बनवण्याची प्रथा ही फ्रान्समधून उदयास आली आहे.1582मध्ये युरोपियनांना ज्युलियन दिनदर्शिकेऐवजी ग्रेगोरियन दिनदर्शिका वापरण्याचा सल्ला पॉप ग्रेगरी यांनी दिला. परंतु ग्रेगोरियन दिनदर्शिकेत 1 एप्रिलपासून नव्हे, तर 1 जानेवारीपासून नव वर्षाला सुरुवात होत असल्याचं युरोपियनांना समजलं. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार 1 जानेवारीला सुरू होणारे नववर्ष अनेकांच्या पचनी पडले नाही आणि त्यातील काही जणांनी 1 एप्रिललाच नव वर्षाची सुरुवात होत असल्याचं मानण्यास सुरुवात केली.त्यावर पॉप ग्रेगरी यांनी एक योजना आखली. त्यांनी 1 एप्रिलला नव वर्षं साजरे करणा-यांना एप्रिल फूल म्हणण्यास सुरुवात केली. त्यानंतर याच दिवशी लोक एकमेकांना मूर्खात काढू लागले. कालांतरानं ही प्रथा युरोपमध्येही पसरली. जपान आणि जर्मनीमध्येही एप्रिल फूलचं लोण पसरलं, तसेच एप्रिल फूलची प्रथा स्कॉटलंडमध्ये दोन दिवस साजरी केली जातो. त्यामुळे आता भारतासह इतर देशांतही 1 एप्रिलला फूल(मूर्ख) बनवलं जातं. तर फ्रान्समध्ये 1 एप्रिलच्या दिवसाला ‘फिश डे’ असंही संबोधलं जातं. यादिवशी चिमुरडे कागदी मासे एकमेकांच्या पाठीवर चिटकवून 1 एप्रिलचा दिवस साजरा करतात.

टॅग्स :April fool 2018एप्रिल फूल 2018