मुंबई : विधानसभा मतदारसंघांच्या जागांचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) मधील १०० इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निर्देश खासदार रामदास आठवले यांनी दिले आहेत. आज रिपाइंच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यातील इच्छुकांना अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रिपाइंचे १०० ठिकाणी अर्ज
By admin | Updated: September 26, 2014 02:15 IST