शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी अ‍ॅपवर सूचना पाठवा’, मोदींचे जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:27 IST

स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण करणार असलेल्या भाषणात कोणकोणते मुद्दे असावेत यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेकडून सूचना मागविल्या आहेत.

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण करणार असलेल्या भाषणात कोणकोणते मुद्दे असावेत यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेकडून सूचना मागविल्या आहेत. लोकांनी आपल्या मनात असलेल्या संकल्पना, विचार नमो अ‍ॅपमधील ओपन फोरमवर कळवावेत असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.१५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त दरवर्षी पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून जनतेला उद्देशून भाषण करतात. त्या प्रथेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनाच्या यंदाच्या वर्षीच्या भाषणात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदी यांनी शुक्रवारी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, लोकांच्या मनात असलेले विचार, संकल्पना देशातील १३० कोटी जनतेसमोर जावेत असे वाटत आहे. मोदी यांच्या या टिष्ट्वटला ५ हजार लोकांनी लाइक तर एक हजार जणांनी रिटिष्ट्वट केले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी