शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच होणार चोक्सीची घरवापसी; मोदी सरकारला मोठं यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 13:02 IST

मेहुल चोक्सीचं नागरिकत्व अँटिग्वा रद्द करणार

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीला लवकरच भारतात आणण्यात येणार आहे. सध्या चोक्सी अँटिग्वामध्ये वास्तव्याला आहे. लवकरच चोक्सीचं नागरिकत्व रद्द करणार असल्याचं अँटिग्वाच्या पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी म्हटलं आहे. यासाठी भारताकडून बराच दबाव आणला जात असल्याचंदेखील ते म्हणाले. चोक्सीचं नागरिकत्व रद्द करण्यात येणार असल्याची माहिती अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी दिल्यानं त्याच्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाला आहे. चोकसीचं नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येईल, असंदेखील ब्राऊन यांनी सांगितलं. कोणत्याही प्रकारचे आरोप असलेल्या व्यक्तीला देशात थारा देणार नसल्याचं ते म्हणाले. पीएनबीमध्ये 13 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीवर आहे. 2018 मध्ये हे प्रकरण उजेडात आलं. तेव्हापासून विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं.अँटिग्वामध्ये आता चोक्सीसमोर कोणताही कायदेशीर मार्ग शिल्लक राहिलेला नसल्याचं गेस्टन ब्राऊन यांनी म्हटलं. चोक्सीचं प्रत्यार्पण जवळपास निश्चित आहे. चोक्सीशी संबंधित संपूर्ण प्रकरण न्यायालयाच्या अखत्यारित असल्यानं अँटिग्वाकडून प्रक्रियेचं पालन केलं जाईल. या प्रकरणाची माहिती भारत सरकारला देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. मेहुल चोक्सीला सर्व प्रकारच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ देण्यात येईल. जेव्हा त्याच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही, तेव्हा त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असं ब्राऊन म्हणाले. 

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाNirav Modiनीरव मोदी