शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

 देशविरोधी घोषणा : उमर खलिदचे निलंबन कायम, कन्हैया कुमारला दहा हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 20:41 IST

2016 मध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांप्रकरणी चौकशी करणाऱ्या उच्चस्तरीय तपास समितीने उमर खालिद याचे निलंबन कायम ठेवले आहे.

नवी दिल्ली -  2016 मध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांप्रकरणी चौकशी करणाऱ्या उच्चस्तरीय तपास समितीने उमर खालिद याचे निलंबन कायम ठेवले आहे. तसेच कन्हैया कुमार याला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.  

 

संसदेवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी अफझल गुरू याच्या मृत्यूदिनी 9 फेब्रुवारी 2016 रोजी देश विरोधी घोषणा दिल्या म्हणून खालिदवर  देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता. तसेच या प्रकरणात कन्हैया कुमार यालाही अटक झाली होती. दरम्यान, या प्रकरणी चौकशी करत असलेल्या पाच जणांच्या उच्चस्तरीय समितीने उमर खालिदचे निलंबन कायम ठेवण्याचा तसेच कन्हैया कुमारला दहा हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय जाहीर केला. याआधी जेएनयूमधील समितीने उमर खालिदसह अन्य दोघांना निलंबित करण्याचा निर्णय दिला होता. तर विद्यार्थ्यांच्या युनियनचा अध्यक्ष असलेल्या कन्हैया कुमारवर दंडात्मक कारवाई केली होती.  

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारnewsबातम्या