शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi in Nepal: नेपाळमधून राहुल गांधींचा आणखी एक फोटो आला; सोबत होती प्रसिद्ध गायिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 19:22 IST

Rahul Gandhi in Nepal: दोन दिवसांपूर्वी राहुल हे एका महिलेसोबत नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसत होते. यावरून ती महिला कोण? नेपाळमधील चिनी राजदूत का? असा दावाही करण्यात आला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नेपाळ दौरा फारच गाजत आहे. दोन दिवसांपूर्वी राहुल हे एका महिलेसोबत नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसत होते. यावरून ती महिला कोण? नेपाळमधील चिनी राजदूत का? असा दावाही करण्यात आला. राहुल ज्या मैत्रिणीच्या लग्नाला नेपाळमध्ये गेलेत ती भारतविरोधी असल्याचा दावाही केला जात आहे. या साऱ्या घडामोडींवर राहुल गांधी यांचा आणखी एक फोटो आला आहे. या फोटोत नेपाळी गायिका दिसत आहे. 

नेपाळी गायिका सरस्वती खत्रीने एक ट्विट केले आहे. यामध्ये राहुल गांधींसाठी तिने गाणी म्हटल्याचा दावा केला आहे. संगीत सर्वांना सोबत आणण्याची ताकद ठेवते. मला काल भारतीय खासदार राहुल गांधी यांच्यासाठी काही गाणी गाण्याची संधी मिळाली. राहुल गांधी हे खूप नम्र आणि साधे वाटले, असे खत्री यांनी म्हटले आहे. 

Rahul Gandhi in Nepal Night Club: राहुल गांधीसोबत पबमधील ती तरुणी कोण? चिनी राजदूत? दाव्याने उडाली खळबळकाँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या नेपाळच्या खासगी दौऱ्यावर होते. ते नेपाळी मैत्रिण सुमनिमा उदास हिच्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी काठमांडू येथे गेले होते. राहुल गांधी Lord Of The Drinks नाईट क्लबमध्ये गेले होते. तिथे त्यांचा एका तरुणीसोबतचा व्हिडीओ आला आहे. तिच्याशी ते बोलताना दिसत आहेत. ही तरुणी कोण याचा शोध घेण्यास विरोधकांनी सुरुवात केली.  तिच्याशी एक मिळताजुळता फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये ती नेपाळमधील चिनी राजदूत असल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावरील अनेक युजरसह भाजपच्या काही नेत्यांनी ही महिला चिनी राजनैतिक अधिकारी हौ यान्की आहे असा दावा केला आहे. याची अनेक ट्विट व्हायरल झाली आहेत. हौ यान्की ही 2018 पासून नेपाळमध्ये चीनची राजदूत म्हणून काम करत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNepalनेपाळ