शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

ंमनसेची कार्यकारिणी लवकरच जाहीर करणार

By admin | Updated: April 5, 2015 00:55 IST

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहर आणि जिल्हा कार्यकारिणी लवकरच गठीत करण्यात येणार असून, त्यासाठी कार्यकर्त्यांचे लवकरच मेळावे घेण्यात येईल, असे पदाधिकार्‍यांनी जाहीर केले.

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहर आणि जिल्हा कार्यकारिणी लवकरच गठीत करण्यात येणार असून, त्यासाठी कार्यकर्त्यांचे लवकरच मेळावे घेण्यात येईल, असे पदाधिकार्‍यांनी जाहीर केले.राजगड येथे शुक्रवारी झालेल्या या बैठकीत महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे आणि शहराध्यक्ष राहुल ढिकले यांनी कार्यकर्त्यांसमोर मनोगत व्यक्त केले. राज ठाकरे यांनी नुकताच नाशिक दौरा केला, त्यानुसार आता कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन नवीन कार्यकारिणी निवडण्यात येेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात पक्ष संघटन वाढविण्यासाठी नवीन शाखा व शाखा नूतनीकरण करण्यात येईल, असे सांगून कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरात महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीचे कार्यक्रम साजरे करावे, असे आवाहन या पदाधिकार्‍यांनी केले. यावेळी अन्य पदाधिकार्‍यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी संदीप लेनकर, अनिल मटाले, यशवंत निकुळे, गणेश चव्हाण, विजय ओहोळ, संपतराव जाधव, नितीन साळवे, विक्रम कदम, रवींद्र जाधव, मनोहर काळे आदिंसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.