शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंकिता भंडारी हत्या प्रकरण : भाजप नेत्याच्या मुलासह तिघांना जन्मठेप; २ वर्षे ८ महिन्यांनी निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:56 IST

कोटद्वार जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश रीना नेगी यांनी २ वर्षे ८ महिन्यांनंतर या प्रकरणात निकाल दिला.

कोटद्वार : उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्या प्रकरणात न्यायालयाने भाजप नेता आणि माजी मंत्र्याचा मुलगा पुलकित आर्यसह ३ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पुलकितसह त्याचे दोन कर्मचारी सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांनाही शिक्षा सुनावण्यात आली. कोटद्वार जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश रीना नेगी यांनी २ वर्षे ८ महिन्यांनंतर या प्रकरणात निकाल दिला.

अंकिता ऋषिकेशमधील पुलकित आर्यच्या रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. अंकिता १८ सप्टेंबर २०२२ रोजी बेपत्ता झाली. २४ सप्टेंबर २०२२ रोजी अंकिताचा मृतदेह चिला कालव्यात आढळला होता.

पुलकित आर्य हा तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते विनोद आर्य यांचा मुलगा आहे, ज्यांना हे प्रकरण उघडकीस येताच पक्षातून काढून टाकण्यात आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, स्थानिक लोक रस्त्यावर उतरले होते. लोकांना शांत करण्यासाठी राज्य सरकारला त्याची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन करावे लागले होते.

मारेकऱ्यांनी जीवन नरक बनवले आहे: आईचा टाहो 

१ यावेळी अंकिताची आई सोनी देवी यांना अश्रू अनावर झाले. मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी मोठी लढाई लढायची आहे. कोणत्याही मुलीवर अत्याचार करण्यापूर्वी लोकांना विचार करायला भाग पाडले गेले पाहिजे. 

२ रडत रडत त्या म्हणाल्या की, मारेकऱ्यांनी मुलीचे वाईटच केले नाही तर तिचे जीवन नरक बनवले आहे. मुलगी गमावल्याचं दुःख फक्त आईच समजू शकते, असे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय