शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने अंजूला दिला 1 वर्षाचा व्हिसा; भारतात परतण्याची शक्यता कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 20:47 IST

मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेलेल्या अंजूने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

इस्लामाबाद : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात गेलेल्या अंजूची जोरदार चर्चा सुरू आहे. अंजू फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली आणि तिथेच तिने इस्लाम स्वीकारुन त्याच्याशी लग्न केले. सुरुवातीला अंजूला एक महिन्याचा व्हिसा मिळाला होता, पण आता पाकिस्तानने तिला 1 वर्षाचा व्हिसा दिला आहे. व्हिसाची मुदतवाढ मिळाल्यामुळे अंजू भारतात परतण्याची शक्यता फार कमी आहे.

पाकिस्तानात गेल्यानंतर अंजूने नसरुल्लाहसोबत लग्न केले आणि इस्लाम स्वीकारुन फातिमा बनली. तिच्या व्हिसाची मुदत संपणार होती, मात्र पाकिस्तानने तिला मुदतवाढ दिल्यामुळे आता ती नसरुल्लाची पत्नी म्हणून पाकिस्तानातच राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने नसरुल्लाहच्या विनंतीवरून तिच्या व्हिसाची मुदत वाढवली आहे. खुद्द नसरुल्लाहने ही माहिती दिली आहे.

नसरुल्लाह काय म्हणालानसरुल्लाह म्हणाला, मी इस्लामाबादला माझी पत्नी अंजू (फातिमा) हिचा व्हिसा वाढवण्यासाठी आलो होतो. मंत्रालयाने विचारलेल्या आवश्यकता पूर्ण केल्या आहेत आणि अंजूला एक वर्षाचा व्हिसा मिळाला आहे. अंजूला व्हिसा मिळाल्यामुळे तिचा पाकिस्तानमधील मुक्काम वाढवला आहे. दरम्यान, अंजूचा पहिला पती अरविंद याने नसरुल्लाविरुद्ध जयपूरच्या फूलबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अरविंदच्या तक्रारीनुसार, दोघांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही, त्यामुळे सीमेपलीकडील व्यक्तीशी ती लग्न करू शकत नाही, असा दावा अरविंदने केला आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टhusband and wifeपती- जोडीदारInternationalआंतरराष्ट्रीय