शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातून अंजूचा नवा व्हिडिओ व्हायरल, बुरख्यामध्ये दिसली; सोबतची तिसरी व्यक्ती कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 12:04 IST

महत्वाचे म्हणजे, अंजू व्यतिरिक्त या डिनर पार्टीमध्ये नसरुल्लाहचे अनेक मित्रही दिसत आहेत.

राजस्थानच्या अलवरमधून पाकिस्तानात गेलेल्या अंजूचा एक नवा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अंजू, नसरुल्लासोबत बसून डिनर घेत असून तिने बुरखा परिधान केल्याचेही दिसत आहे. या व्हिडिओमध्ये  त्यांच्या सोबत आणखी एक तिसरी व्यक्तीही दिसत आहे. यापूर्वी, ज्या व्यक्तीने अंजू आणि नसरुल्लाचा व्हिडिओ जारी केला होता, तीच ही तिसरी व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ एका पाकिस्तानी पत्रकाराने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

यापूर्वीही सोर आले आहेत अंजूचे व्हिडिओ -महत्वाचे म्हणजे, अंजू व्यतिरिक्त या डिनर पार्टीमध्ये नसरुल्लाहचे अनेक मित्रही दिसत आहेत. तसेच, या व्हिडियोच्या बॅकग्राउंडला पठान चित्रपटाचे गाणेही सुरू सुरू आहे. यापूर्वी, वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानात एन्ट्रीचा व्हिडिओ, यानंतर, नसरुल्लाहसोबत निकाहच्या बातम्यांबरोबरच खैबर पख्तूनख्वामधील फोटोशूटचा व्हिडिओ, यानंतर, अंजू आणि नसरुल्लाह यांचा लग्नाच्या चर्चा फेटाळून लावल्याचा व्हिडिओ आणि आता हा डिनर पार्टीच्या व्हिडिओ समोर आला आहे.

अंजूने मुस्लीम धर्म स्वीकारत नसरुल्लाह सोबत निकाह केल्याच्या आणि स्वतःचे नाव बदलून फातिमा ठेवल्याच्या चर्चा सुरू असतानाच, तिचा पती अरविंद म्हणाला, अंजू खोटे बोलून पाकिस्तानात गेली आहे. ती आता परत आली, तरी आपण तिचा स्वीकार करणार नाही. ती नसरुल्लाकडे स्वतःच्या इच्छेने गेली आहे. तिने येथे कुणालाही सांगितलेले नाही. मुलंही आईवर नाराज आहेत. एवढेच नाही, तर तिला परत येण्याची गरज नाही, आम्हाला तिचे तोंडही पाहायचे नाही, असे मुलीने म्हटल्याचेही अरविंदने म्हटले आहे. अंजूला दोन वर्षांपूर्वी परदेशात नोकरीसाठी जाण्याच्या नावाखाली पासपोर्ट मिळाला होता.

दोन वर्षांपूर्वी परदेशात नोकरीला जाण्याच्या नावाखाली तयार केला होता पास्पोर्ट -अंजूचा पती अरविंद हा भिवडी येथेच एका खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याने सांगितले, अंजूने दोन वर्षांपूर्वी परदेशात नोकरीच्या निमित्ताने पासपोर्ट काढला होता. चार दिवसांपूर्वी ती जयपूरला फिरायला जात असल्याचे सांगून भिवडीहून निघाली होती. यानंतर तिने व्हॉट्सअॅप कॉल करून आपण लाहोरला पोहोचल्याचे सांगितले. 21 जुलै 2023 रोजी ती पाकिस्तानात पोहोचली. अरविंद 2005 पासून भिवडी येथे राहतो. त्याला दोन मुलं आहेत, तो येथे एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो. 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPakistanपाकिस्तानRajasthanराजस्थान