शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आयएएस नियमांतील सुधारणांना आंध्रचा पाठिंबा, नऊ राज्यांचा विरोध मात्र कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 05:51 IST

IAS Officer News: आंध्र प्रदेश सरकारने भारतीय प्रशासन सेवा (केडर) नियम, १९५४ बदलाच्या प्रस्तावाला एका सूचनेसह पाठिंबा दिला आहे. राज्याकडून कार्याबाबतच्या प्रक्रियेचा (विशेषत: ना हरकत प्रमाणपत्राच्या विषयाबाबत) फेरविचार केला जावा, अशी ही सूचना आहे.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : आंध्र प्रदेश सरकारने भारतीय प्रशासन सेवा (केडर) नियम, १९५४ बदलाच्या प्रस्तावाला एका सूचनेसह पाठिंबा दिला आहे. राज्याकडून कार्याबाबतच्या प्रक्रियेचा (विशेषत: ना हरकत प्रमाणपत्राच्या विषयाबाबत) फेरविचार केला जावा, अशी ही सूचना आहे.आंध्र प्रदेश हे भाजप व काँग्रेसेतर पक्षाची सत्ता असलेले दक्षिणेतील प्रमुख राज्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी शुक्रवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र पाठवले आहे.केंद्र सरकार करू इच्छिणाऱ्या या बदलाच्या प्रस्तावाला ९ राज्यांनी विरोध केलेला आहे तर ३ राज्यांना केंद्र सरकारने फेरविचार करून प्रस्तावात दुरुस्ती करावी, असे वाटते. आयएएस (केडर) नियम, १९५४ चे नियम ६ (१) साठीच्या बी आणि सी या नव्या उपकलमांबद्दल आंध्र प्रदेशनेही आपला आक्षेप घेतला होता.  ना हरकत प्रमाणपत्राने राज्य सरकारला काहीशी लवचिकता दिली होती ती केंद्र सरकारकडे अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीची योजना काळजीपूर्वक बनवण्यासाठी. ही योजना बनवताना राज्याच्या हितसंबंधांवर कुठेही विपरीत परिणाम होणार नाही.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAndhra Pradeshआंध्र प्रदेश