शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: पुराची पाहणी करताना थोडक्यात बचावले मुख्यमंत्री! जवळून गेली हायस्पीड ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 18:06 IST

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू एका मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत.

CM Chandrababu Naidu on Railway Bridge : आंध्र प्रदेशात पुरामुळे हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसानंतर आंध्र प्रदेशातील अनेक ठिकाणं पाण्याखाली गेली आहेत. या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे पूरसदृश्य परिस्थिती पाहणी करण्यासाठी बाहेर पडले आहेत. पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू एका मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. पाहणी करत असतानाच नायडू यांच्या जवळून रेल्वे गेली. मात्र सुदैवाने यामध्ये मुख्यमंत्री नायडू यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आंध्र प्रदेशात मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळे प्रचंड हाहाकार उडाला. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू नुकसानग्रस्त भागांना भेट देत आहेत. पुराच्या पाण्यात चालण्यापासून ते बोट आणि बुलडोझरवर विविध मार्गांनी मुख्यमंत्री नायडू पूरग्रस्त लोकांना पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र या प्रयत्नादरम्यान, मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. पुराच्या पाण्याने वाहणाऱ्या नाल्याची पाहणी करत असताना त्यांच्या जवळून वेगात एक ट्रेन गेली. मुख्यमंत्री नायडू यांच्यासह अनेक अधिकारी आणि एनएसजी कमांडो विजयवाड्यातील एका छोट्या रेल्वे पुलावर पाण्याच्या प्रवाहाची तपासणी करत होते. यावेळी एक धावती ट्रेन त्यांच्या जवळून गेली. ही गाडी मुख्यमंत्री नायडू यांच्या अगदी जवळून गेली. कार्यकर्त्यांनी नायडू यांना मागे खेचून धरलं. त्यामुळे मुख्यमंत्री नायडू हे थोडक्यात बचावले असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र मुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेमध्ये मोठी त्रुटी यावेळी समोर आली आहे.

दरम्यान, गेल्या ५ दिवसांपासून पूरग्रस्त भागाचा दौरा करणारे नायडू अनेकदा सुरक्षा नियम तोडताना दिसले आहेत. यादरम्यान ते गुडघाभर पाण्यात चालताना आणि एनडीआरएफच्या बोटींवर चढताना दिसले आहेत. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूfloodपूर