शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात मोठी घडामोड! सर्व मंत्र्यांचे राजीनामे, राज्यात नेमकं काय घडतंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 18:05 IST

Andhra Pradesh Ministers to Resign: आंध्र प्रदेशातील जगन मोहन रेड्डी सरकारमधील 4 मंत्र्यांव्यतिरीक्त इतर सर्व मंत्री आपल्या पदाचे राजीनामे देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अमरावती: आंध्र प्रदेशातील जगन मोहन रेड्डी(Andhra Pradesh CM Jagan Mohan Reddy) सरकार सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे. राज्य सरकारमधील सर्व मंत्री आपल्या पदांचा राजीनामा देणार असल्याची बातमी समोर आली आहे. आज(गुरुवारी) मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यातच हा सामूहिक राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी आंध्र प्रदेशचे सर्व मंत्री आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.

4 मंत्री पदावर कायम राहणारमिळालेल्या माहितीनुसार, केवळ 4 मंत्री आपल्या पदांवर कायम राहू शकतील. या सामूहिक राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना करणार असल्याची माहिती आहे. ही पुनर्रचना 9 किंवा 11 एप्रिल रोजी होऊ शकते. नव्या मंत्रिपरिषदेत सर्व 26 जिल्ह्यांतील एकाला मंत्री केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणारसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी बुधवारी 6 एप्रिल रोजी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची भेट घेतली होती. त्यात त्यांनी त्यांच्या आगामी योजनेची माहिती दिली आहे. त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाच्या सदस्यांची अंतिम यादी घेऊन ते गुरुवारी पुन्हा राज्यपालांची भेट घेणार आहेत. 

2024 च्या निवडणुकीची तयारी जगनमोहन रेड्डी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात ही कसरत करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी 4 एप्रिल रोजी राज्यात 13 नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली आहे. तसेच, त्याच दिवशी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांचीही तिथे नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर आता आंध्र प्रदेशातील जिल्ह्यांची संख्या 26 झाली आहे.

 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशResignationराजीनामाministerमंत्री