शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाबत आनंदाची बातमी: भारतात 'या' ठिकाणी सर्वात पहिल्यांदा १०० टक्के लसीकरण पुर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 18:28 IST

अंदमान आणि निकोबार बेटे हा पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे ज्याठिकाणी प्रथम लसीकरण पूर्ण झालंय. जगाच्या अतिदुर्गम भागात असलेल्या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने हे विलक्षण पराक्रम साध्य करण्यासाठी अतुलनीय अडचणींवर मात केलीये.

ओमायक्रनने चिंता वाढवली असताना संपूर्ण देशातून एक चांगली आणि मोठी बातमी आहे. अंदमान निकोबार बेटांवर १००% लसीकरण पूर्ण झालं आहे. अंदमान आणि निकोबार बेटे हा पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे ज्याठिकाणी प्रथम लसीकरण पूर्ण झालंय. जगाच्या अतिदुर्गम भागात असलेल्या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने हे विलक्षण पराक्रम साध्य करण्यासाठी अतुलनीय अडचणींवर मात केलीये.

कधीपासून सुरु झालं लसीकरणअंदमान आणि निकोबार बेटांवर १६ ऑगस्ट २०२१ रोजी लसीकरण मोहीम सुरू झाली. सर्वप्रथम, वैद्यकीय कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लसीचा डोस देण्यात आला. विशेष म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये लसीकरण पूर्ण करणे हे मोठं आव्हान होतं. अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये ८३६ आईलँड आहेत, जी उत्तरेकडून दक्षिणेकडे ८०० किमी पसरलेली आहेत. समुद्र, खूप घनदाट जंगले आणि टेकड्या आहेत. या ठिकाणचं हवामान अनेकदा खराब असतं.

भारतात आतापर्यंत अनेक प्रौढांना लस मिळालीआरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील ८७ टक्के प्रौढांना कोरोना प्रतिबंधक लस मिळाली आहे. त्याच वेळी, 56 टक्क्यांहून अधिक लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. नॅशनल कोविड-19 सुपरमॉडेल पॅनलने अंदाज वर्तवला आहे की, पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता. Omicron मुळे कोविड-19 ची तिसरी लाट भारतात येणार आहे. Omicron प्रकार लवकरच डेल्टा प्रकाराची जागा घेईल.

टॅग्स :Healthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या