शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी मतीमंद ; अनंतकुमार हेगडेंच पुन्हा वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 17:23 IST

हेगडे यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना मतीमंद म्हंटले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंट वरून त्यांनी असे म्हंटले आहे. 

मुंबई- गोडसेबद्दलच्या विधानाबद्दल केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी साध्वीचं समर्थन  केल्यानंतर त्यांच्यावर टीका होत असतानाच, त्यांचा पुन्हा वादग्रस्त विधान समोर आल आहे. हेगडे यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना मतीमंद म्हंटले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंट वरून त्यांनी असे म्हंटले आहे. 

राहुल गांधी यांनी इंग्रजी डिक्शनरीमध्ये Modilie (मोदी लाय) नावाचा नवा शब्द समाविष्ट झाला असल्याचं ट्वीट केलं होतं. त्या ट्विटखाली त्यांनी  (मोदी लाय) या शब्दाचे काही अर्थही सांगितला होता. राहुल यांच्या त्या ट्वीटला उत्तर देताना हेगडे म्हणाले की, मतीमंद राहुल गांधी हे स्वतःला आंतरराष्ट्रीय मूर्खपणाचे कौशल्य असल्याचे सिध्द करण्यासाठी हद्द पार करत आहे. असे वादग्रस्त विधान हेगडे यांनी केले.

याआधी सुद्धा राहुल गांधींना तेलंगणाचे मुख्यमंत्री टीआरएस प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी मतीमंद म्हंटले होते. साध्वीचं समर्थन करण्यासाठी गोडसेबद्दलच्याव क्तव्यवरून आधीच चर्चेत आलेले हेगडे यांनी आता पुन्हा वादग्रस्त विधान केल्याने, भाजप आणि त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्याता आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Anantkumar Hegdeअनंतकुमार हेगडेRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी