शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

केरळच्या पूरग्रस्तांचा भार पाठीवर पेलणाऱ्या मच्छिमाराला महिंद्राकडून लक्झरी कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 17:01 IST

केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा देश धावून गेला होता. तर, केरळवासीयही आपापल्या परीने एक एक जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत होते. लष्कराचे जवान, राजकीय नेते, आयएएस अधिकारी, स्थानिक नागरिकांसह प्रत्येकजण केरळसाठी

कोची - महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्र यांचा दिलदारपणा सर्वांनाच परिचीत आहे. तसेच देशातील टॉप उद्योजकांपैकी एक असतानाही त्यांचा संदेवनशील कायम आहे. आज पुन्हा एकदा त्यांच्या संवेदनशील आणि मोठ्या मनाचा साक्षात्कार देशवासियांना झाला आहे. केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या पाठिची शिडी करणाऱ्या मच्छिमार जैसलला आनंद महिंद्रा यांनी लक्झरी कार भेट दिली. विशेष म्हणजे नुकतेच या कारचे लाँचिंग करण्यात आले होते. महिंद्रा मराझो असे या नवी कारच्या मॉडलचे नाव आहे.

केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा देश धावून गेला होता. तर, केरळवासीयही आपापल्या परीने एक एक जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत होते. लष्कराचे जवान, राजकीय नेते, आयएएस अधिकारी, स्थानिक नागरिकांसह प्रत्येकजण केरळसाठी आपले योगदान देत होता. त्याचवेळी, एका मच्छिमाराने आपल्या पाठिची शिडी करुन केरळमधील नागरिकांना होडीत बसवले होते. मच्छिमार जैसल असे त्याचे नाव आहे. साचलेल्या पाण्यात आपले गुडघे टेकून अर्धा वाकलेला मच्छिमार जैसल त्यावेळी खूप व्हायरल झाला होता. जैसलच्या पाठीवर पाय देऊन होडीत चढतानाचा तो व्हिडिओ माध्यमांमध्येही झळकला. जैसलच्या या कामगिरीला नेटीझन्सने डोक्यावर घेतले. जैसलच्या कार्याला सॅल्यूट करुन नेटीझन्सने तो व्हिडीओ शेअर केला होता. आता, जैसलच्या या कार्याची दखल खुद्द महिंद्र कंपनीने मालक, देशातील महान उद्योजक आनंद बजाज यांनी घेतली आहे. आनंद बजाज यांनी जैसलला महिंद्राची नवी कोरी लक्झरी कार भेट दिली आहे. केरळच्या कालिकत येथे कामगारमंत्र्यांच्या हस्ते जैसलला ही कार भेट देण्यात आली.

दरम्यान, कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूलाही आनंद बजाज यांनी महिंद्राची TUV300 ही शानदार गाडी भेट दिली होती. 

टॅग्स :Mahindraमहिंद्राKerala Floodsकेरळ पूरbajaj automobileबजाज ऑटोमोबाइलFishermanमच्छीमार