शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

स्टेजवरील लोखंडी पिंजरा हवेत असतानाच कोसळला; अमेरिकन कंपनीच्या भारतीय सीईओचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 09:41 IST

रामोजी फिल्म सिटी येथे व्हिस्टेक्‍सने आपल्या कर्मचार्‍यांसाठी खोल्या बुक केल्या होत्या आणि दोन दिवसीय रौप्यमहोत्सवी उत्सवाचे आयोजन केले होते.

एका मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीच्या भारतीय सीईओंचा कंपनीच्या एका कार्यक्रमात हवेतील पिंजऱ्यातून एन्ट्री करताना स्टेजवर कोसळून मृत्यू झाला आहे. रामोजी फिल्म सिटीमध्ये गुरुवारी रात्री हा अपघात घडला आहे. 

विसटेक्स एशिया-पॅसिफिक प्रायव्हेट लिमिटेडच्या रौप्यमहोत्सवी उत्सवादरम्यान हा अपघात झाला. 56 वर्षीय सीईओ संजय शाह यांचा हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कंपनीचे चेअरमन विश्वनाथ राजू दतला हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. 

रामोजी फिल्म सिटी येथे व्हिस्टेक्‍सने आपल्या कर्मचार्‍यांसाठी खोल्या बुक केल्या होत्या आणि दोन दिवसीय रौप्यमहोत्सवी उत्सवाचे आयोजन केले होते. कार्यक्रमावेळी स्टेजवर शाह आणि दतला हे लोखंडी पिजऱ्यातून एअर शो सारखे खाली उतरत होते. यावेळी १५ ते २० फुटांवर असताना पिंजऱ्याची एक तार तुटली आणि पिंजरा खाली कोसळला. यामध्ये दोघांनाही जबर मार लागला होता. 

दोघांनाही जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु सीईओ संजय शाह यांचा मृत्यू झाला. हैदराबाद पोलिसांनी देखील या घटनेची पुष्टी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, कंपनीच्या अन्य अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून फिल्मसिटी कार्यक्रम व्यवस्थापन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Accidentअपघात