शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'तो' बॉम्ब ठेवण्यासाठी आला, पण हातातच स्फोट झाला; दहशतवादी कृत्य की अन्य काही? अमृतसरमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 11:55 IST

पंजाबच्या अमृतसर बायपासवर हा स्फोट झाला आहे. जो व्यक्ती स्फोट घडविण्यासाठी बॉम्ब ठेवायला जात होता, त्याच्या हातातच हा बॉम्ब फुटल्याचे सुत्रांनी सांगितले.

दोन आठवड्यांपूर्वी भारत-पाकिस्तानमध्ये हवाई युद्ध सुरु झाले होते. भारताचे हल्ले काही केल्या पाकिस्तानला थोपविता आले नाहीत. परंतू, भारताने पाकिस्तानचे सर्व हवाई हल्ले हवेतच थोपविले होते. हे संपत नाही तोच आता अमृतसरमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न फसला आहे. बॉम्ब ठेवण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातच हा बॉम्ब फुटला आहे. 

पंजाबच्या अमृतसर बायपासवर हा स्फोट झाला आहे. जो व्यक्ती स्फोट घडविण्यासाठी बॉम्ब ठेवायला जात होता, त्याच्या हातातच हा बॉम्ब फुटल्याचे सुत्रांनी सांगितले. या स्फोटात हा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

अमृतसर ग्रामीण पोलीस याबाबत माहिती देणार आहेत. घटनेनंतर परिसरात घबराट पसरली आहे. २७ मे रोजी सकाळी ९.३० वाजता मजिठा रोड बायपासजवळ हा स्फोट झाला. या स्फोटात ठेवणाऱ्याचे दोन्ही हात निकामी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Bombsस्फोटकेBlastस्फोटPunjabपंजाबterroristदहशतवादी