शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून अमृत उद्यान सुरू होणार, जाणून घ्या तिकीट कुठे मिळेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 13:42 IST

अमृत ​​उद्यानात १०० हून अधिक प्रकारची फुलझाडे लावण्यात आली असून, ती पाहण्यासाठी लोक लांबून येतात.

अमृत ​​उद्यान (Amrit Udyan)म्हणजेच राष्ट्रपती भवनजवळील मुघल उद्यान यंदा २ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत खुले राहणार आहे. दिल्ली किंवा इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की, एकदा तरी या उद्यानाला भेट द्यावी. खरंतर, निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण खास आहे, कारण इथली सुंदर झाडं आणि वनस्पती आकर्षणाचं केंद्र आहे. 

अमृत ​​उद्यानात १०० हून अधिक प्रकारची फुलझाडे लावण्यात आली असून, ती पाहण्यासाठी लोक लांबून येतात. यंदाची खास गोष्ट म्हणजे यावेळी त्यासाठी एक थीम देखील ठेवण्यात आली आहे. ट्यूलिप गार्डन अशी थीम आहे, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण बाग सजलेली दिसेल. याशिवाय, २२५ वर्षे जुने शीशन वृक्षही येथील आकर्षणाचे केंद्र आहे.

अमृत ​​उद्यानाला भेट देण्याची वेळअमृत ​​उद्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सर्वसामान्यांसाठी खुले असते. सोमवारी अमृत ​​उद्यान बंद असते. तसेच, दोन महिन्यांत असे चार दिवस असतील, जे विशेष श्रेणीतील लोकांसाठी असतील.

अमृत ​​उद्यान कुठे आहे?अमृत ​​उद्यान राष्ट्रपती भवनात आहे. येथे प्रवेश गेट क्रमांक १ मधून आहे. राष्ट्रपती भवन ३५, नॉर्थ एव्हेन्यूजवळ आहे, ज्याचा प्रवेश विनामूल्य आहे.

ऑनलाइन तिकीट बुकिंग करू शकताअमृत ​​उद्यानाच्या तिकिटांसाठी तुम्ही visit.rashtrapatibhavan.gov.in वर जाऊन ऑनलाइन तिकीट बुक करू शकता. याशिवाय राष्ट्रपती भवनात बसवण्यात आलेल्या किओस्क मशिनमधून किंवा तिथे असलेल्या काउंटरवरूनही तिकीट काढता येईल. येथे प्रवेश विनामूल्य आहे. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली